कर्करोगावर मात करणारी हिना खान कलाजगतातील भेदभावापुढं अपयशी? अभिनेत्रीनं स्वत:च केला खुलासा
Hina Khan News: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने कर्करोगावर मात केली असली तरी तिच्या करिअरमध्ये अजूनही मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. इंडस्ट्रीतील काही लोक तिच्यासोबत काम करण्यास मागे हटतात, याबद्दल तिने नुकताच भावनिक खुलासा केला आहे.
'मला माफ कर', कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी
हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढाई लढत आहे. अशातच हिनाने बॉयफ्रेंड रॉकीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
छोट्या पडद्यावरील 'ही' अभिनेत्री फक्त 25 मिनिटांच्या शोसाठी घेते तब्बल 2 लाख
भारतामध्ये बॉलिवूडचा प्रभाव आहेच, पण टेलिव्हिजन शोचे क्रेज त्याच्यापेक्षा काही वेगळेच आहे. काही टिव्हीवरिल मालिकेंमधून इतके लोकप्रिय होतात की, ते जगभरात प्रसिद्ध होतात. अशा मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीही लाखो रुपये कमवतात. आज आपण एक अशी अभिनेत्रीबद्दल पाहाणार आहोत, जी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
कॅन्सरशी लढणाऱ्या Hina Khan ने पोस्ट केला फोटो; पापणीत उरला एकच केस...
Hina Khan Eyelash: हिना खानने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने डोळ्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फक्त फोटो नसून ही एक वेदना असल्याचं सांगितलं आहे.
स्टेजवर पडता पडता वाचली अभिनेत्री, कार्तिक आर्यनने असं सावरलं Watch Video
डिझाइनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक अभिनेत्री स्टेजवरच ....
ब्रेस्ट कॅन्सरमध्ये Mucositis ची शिकार झाली Hina Khan! वेदनेला कंटाळून पोस्ट शेअर करत म्हणाली...
Hina Khan Mucositis : हिना खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ब्रेस्ट कॅन्सरनंतर आता Mucositis चा शिकार झाल्याचा खुलासा केला आहे.
कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...
Hina Khan : हिना खाननं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे...
'चेहऱ्यावर निशाण नाही, डोळ्यात मात्र आशा'; पहिल्या किमोथेरेपीनंतर Hina Khan ची पोस्ट
Hina Khan Health Update : टीव्ही अभिनेत्री हिना खानने शेअर केली किमोथेरपीचा 'तो' फोटो आणि त्याच्याशी संबंधित जखमा
Video : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावर
टीव्ही अभिनेत्री आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. या कठीण लढाईतील प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सध्या तिने ही लढाई जिंकण्यासाठी एक कठोर निर्णय घेतलाय.
VIDEO : कीमोथेरेपीच्या आधी हिना खाननं लावली होती अवॉर्ड शोला हजेरी, रुग्णालयापर्यंतचा प्रवास पाहून चाहते भावूक
Hina Khan Went To Award Show Before Cemo : हिना खाननं कीमोथेरेपीच्या आधी लावली होती अवॉर्ड शोला हजेरी...
Breast Cancer अगोदर हिना खान झाला होता 'हा' आजार, पोटातून तोंडापर्यंत यायचं रक्त
Hina Khan Disease : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण हिना खानला काही महिन्यांपूर्वी एक विचित्र आजार झाला होता. त्या आजाराबद्दल जाणून घेऊया.
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेज
Hina Khan Breast Cancer : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण. लक्षणे समजून घ्या.
'...म्हणून आम्ही तिला काढलं', ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या निर्मात्यांचा खुलासा, म्हणाले 'ती ढवळाढवळ...'
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून हिना खान झळकली होती. याच मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
रोजा पाळणं कठीण होतंय... हिना खान GERD आजाराने ग्रस्त, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
Heena Khan Disease : अभिनेत्री हिना खान एका आजाराने ग्रस्त असल्याचं तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय. रमजानसारख्या पवित्र महिन्यात रोजा न ठेवता येण्याचं दुःख केलं व्यक्त.
Hina Khan Hospitalized : हिना खान रुग्णालयात दाखल, फोटो पाहून चाहते हैराण
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानबद्दल सध्या मोठी बातमी समोर येत आहे, ज्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. दिला आहे.
अभिनेत्री हिना खानला अशा अवस्थेत पाहून तिच्या आईला बसला धक्का; व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री हिना खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या आईला तिला अशा अवस्थेत पाहून जबर धक्का बसतो.
एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला किस केल्यानं हिना खान ट्रोल! नेटकरी म्हणाले, ''इतकं...''
Hina Khan Video: अभिनेत्री हिना खान ही आपल्या दिलखेचक अदाकारींसाठी ओळखली जाते. तिची अनेकदा (Hina Khan Trolled) चर्चाही होताना दिसते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. परंतु यावेळी तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
मॅनेजरच्या लग्नात Hina Khan नं असं काय केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांचा फटका?
Hina Khan नं तिच्या मॅनेजरच्या लग्नात जाऊन असं काय केलं? तुम्हालाही पडला असेल प्रश्न तर पाहा हा Viral Video
'चांगलं मन वाईट गोष्टी पाहत नाही...', Hina Khan ला बॉयफ्रेंडने फसवलं? पोस्टमुळे चर्चांना उधाण
'डोळे बंद करुन कोणावरही विश्वास ठेवला तर...', एका पोस्टमुळे Hina Khan चं खासगी आयुष्य चर्चेत; अभिनेत्रीचं झालंय ब्रेकअप?
साडी नेसून हिना खान पोहोचली दिवाळी पार्टीत पण त्यानंतर घडलं असं की...
हिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.