hina khan

Photos : मुंबईत एकदम डेंजर वातावरण; प्रदूषणाची पातळी धडकी भरवणारी

मुंबईची हवा प्रदूषीत झाली आहे. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे. 

Dec 26, 2024, 05:49 PM IST

Gen Z संपणार! आता Beta Generation ची होणार सुरुवात; 'या' पिढीचं वेगळेपण काय?

What is Generation Beta : 2025 हे वर्ष लवकरच सुरु होणार आहे. हे वर्ष अनेक बाबींनी वेगळं असणार आहे. 

Dec 26, 2024, 05:48 PM IST

हिवाळ्यात तुळशीची पाने खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

आयुर्वेदानुसार तुळशीचे रोप हे औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात. 

Dec 26, 2024, 05:15 PM IST

साधारण खोकला समजून महिला करत होती दुर्लक्ष, टेस्ट केल्यानंतर हादरली; डॉक्टर म्हणाले 'तुमच्याकडे फक्त...'

एक महिला खोकल्याने त्रस्त होती. जेव्हा ती आपली समस्या घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. टेस्टनंतर जो निकाल आला ते पाहिल्यानंतर महिला आणि तिच्या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 

Dec 26, 2024, 05:08 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीचं भावाशीच लग्न, आता झाली त्याच्या मुलाची आई, कोण आहे हे जोडपं?

एक प्रसिद्ध अभिनेत्रीने सावत्र भावाच्या प्रेमात वेडी झाली अन् मग त्यांनी लग्न केलं. त्यानंतर ती सोशल मीडियावर रोमँटिक व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आता तिने गूड न्यूज दिली असून या अभिनेत्रीला मुलगा झाला आहे. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री?

Dec 26, 2024, 05:04 PM IST
PT24S

आता चांदीलाही हॉलमार्क? सरकारचा महत्त्वाचा निर्णय

आता चांदीलाही हॉलमार्क? सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Dec 26, 2024, 04:55 PM IST

'या' भारतीय चित्रपटाने अमेरिकेत घातला धुमाकूळ; तिकीट विक्रीत नवा विक्रम, येत्या रिलीजसाठी उत्साही वातावरण

भारतीय चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम घडला आहे, ज्यामुळे चित्रपट प्रेमी आणि सिनेमा उद्योगातील तज्ज्ञ यामध्ये चर्चेला निमंत्रण देत आहेत. एका आगामी चित्रपटाने रिलीज होण्याच्या अगोदरच अमेरिकेत 10,000 पेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे. ज्यामुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. 

 

Dec 26, 2024, 04:50 PM IST
PT35S

नववर्षाच्या स्वागतासाठी कोकनातील समुद्रकिनारे सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी कोकनातील समुद्रकिनारे सज्ज

Dec 26, 2024, 04:50 PM IST
PT3M8S

कल्याणमधील पीडित मुलीच्या अंत्यविधीला विरोध

कल्याणमधील पीडित मुलीच्या अंत्यविधीला विरोध

Dec 26, 2024, 04:45 PM IST

विराट कोहलीला 'तो' धक्का महागात पडला, ICC कडून मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IND VS AUS 4th Test : बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूंशी भिडला. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली असून दंड देखील ठोठावला आहे. 

Dec 26, 2024, 04:41 PM IST