मनमाड दौंड महामार्गावरील वाहतूक खोळंबली, रेल्वे गेटवर एसटी बसचा बिघाड
Traffic on Manmad Daund highway disrupted, ST bus breakdown at railway gate
Dec 26, 2024, 08:50 PM ISTमहाराष्ट्रातील आमदाराच्या हत्येचा कट! शार्प शूटरला सुपारी; लातूरला लग्न सोहळा सुरु असतानाच...; तपास सुरु
आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. काही लोकांनी आपली सुपारी शार्प शुटरला दिल्याची माहिती खुद्द किणीकरांनी दिली आहे.
Dec 26, 2024, 08:47 PM ISTराजगुरूनगरमध्ये २ चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या
In Rajgurunagar, 2 children were tortured and killed
Dec 26, 2024, 08:45 PM ISTरिफायनरी प्रकल्पाबाबत राष्ट्र्रवादीची सावध भूमिका, रिफायनरी परिणामांबाबत माहिती घेऊन मग निर्णय - खा. तटकरे
Cautious stance of the Nationalists on the refinery project, take a decision on the refinery results and then take a decision - tatkare
Dec 26, 2024, 08:40 PM ISTबीडमध्ये कैलास फडकडून हवेत गोळीबार, पोलिसांनी केली अटक
Kailas Phad fired in the air in Beed, police arrested
Dec 26, 2024, 08:35 PM ISTअहमदनगरमधील सुपा MIDC मधील कंपनीला आग
Fire breaks out at a company in Supa MIDC Ahmednagar
Dec 26, 2024, 08:30 PM ISTज्या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी त्यापेक्षा शक्तीशाली धरण बांधणार चीन; भारताला मोठा धोका
China Three Gorges Dam : चीन मधील थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. मात्र, चीन आता या धरणापेक्षा मोठे धरण बांधणार आहे. हे धरण भारतासाठी धोकादायक ठरणार आहे.
Dec 26, 2024, 08:29 PM ISTप्रसिद्ध रेडिओ जॉकीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, फ्लॅटवर सापडला मृतदेह
RJ Simran Singh Death : सिमरन सिंहचा मृतदेह हरियाणा आणि दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राम शहरातील तिच्या फ्लॅटवर सापडला. मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून याच्या माध्यमातून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा खुलासा होईल.
Dec 26, 2024, 08:26 PM ISTनववर्षाच्या स्वागताला रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या, धावणार 12 अतिरिक्त लोकल
12 additional train trips to welcome the New Year
Dec 26, 2024, 08:25 PM ISTराज्यातील सव्वा तीन लाख बोगस पीकविमा प्रस्ताव रद्द
Three and a half lakh bogus crop insurance proposal cancelled in the state
Dec 26, 2024, 08:20 PM IST'अम्पायर काय नुसते पाहत बसलेत', सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर संतापले; 'रोहित शर्मा सांगूनही...'
सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅने (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला.
Dec 26, 2024, 08:16 PM IST
केरळच्या 'या' हिल स्टेशनच्यापुढे शिमला-मनाली फेल
केरळ हे सुंदरतेच्या बाबतीत कोणालाही निराश करत नाही. येथे येणारा प्रत्येक जण माघारी जाण्याचा कधी विचार करत नाही.
Dec 26, 2024, 08:12 PM ISTटीव्ही सेलिब्रिटी निघाली युट्यूबर रणवीर अलाहबादियाची गर्लफ्रेंड, लग्नही ठरलं!
करोडपती यूट्यूबर रणवीर अलाहबादियासोबत ही टीव्ही अभिनेत्री करणार लग्न. लग्नामध्ये असणार फक्त 30 लोक. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Dec 26, 2024, 07:50 PM IST31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार
31 डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार आहेत. यामुळे मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे.
Dec 26, 2024, 07:42 PM IST'हे सगळं करण्याची काय गरज होती?' विराटच्या 'त्या' कृतीवर भडकले इरफान आणि गावसकर
IND VS AUS 4th Test : मैदानात वाद झाला आणि यासाठी विराटवर आयसीसीने दंडात्मक कारवाई देखील केली. यावर आता माजी क्रिकेटर सुनील गावसकर आणि इरफान पठाणने देखील विराटला फटकारलं आहे.
Dec 26, 2024, 07:26 PM IST