hina khan

'हे सगळं करण्याची काय गरज होती?' विराटच्या 'त्या' कृतीवर भडकले इरफान आणि गावसकर

IND VS AUS 4th Test :  मैदानात वाद झाला आणि यासाठी विराटवर आयसीसीने दंडात्मक कारवाई देखील केली. यावर आता माजी क्रिकेटर सुनील गावसकर आणि इरफान पठाणने देखील विराटला फटकारलं आहे. 

Dec 26, 2024, 07:26 PM IST

बेंबीमध्ये मध घातल्यानं आरोग्यासाठी होतील 'हे' चमत्कारीत फायदे

चांगलं आरोग्य आणि त्वचा चांगली रहावी यासाठी नेहमी काही ना काही प्रयोग करताना दिसतात. त्यासाठी बेंबीत तेल किंवा तूप घालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे की बेंबीत मध घातल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Dec 26, 2024, 07:14 PM IST

'तुझ्यासारखा सिनिअर स्टार...', विराटने 19 वर्षीय सॅम कोस्टासला धडक दिल्यानंतर रवी शास्त्री नाराज, 'तुमची इच्छा...'

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेच्या (Border Gavaskar Trophy) चौथ्या सामन्यामध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सॅम कोस्टासला (Sam Konstas) धक्का दिला. यानंतर मोठा वाद झाला. या सर्व घटनाक्रमावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी भाष्य केलं आहे. 

 

Dec 26, 2024, 07:02 PM IST

70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे! कुटुंबातील 700 जणांची नावं लक्षात राहत नसल्याने बनवला रजिस्टर

जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा असं आपण गमतीने म्हणतो. पण असचं काहीस चित्र युगांडा या देशात पहायला मिळेल. युगांडातील 70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. 

Dec 26, 2024, 06:41 PM IST

'या' रेल्वे स्थानकावर एकही कर्मचारी नाही, भारतातील एकमेव स्टेशन

भारतात असे एक रेल्वे स्टेशन आहे, जिथे एकही कर्मचारी नाहीये.

Dec 26, 2024, 06:35 PM IST

डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा

डायमंड पार्क्स, लोहगाव ने सामाजिक सेवेचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे चालू ठेवत, ख्रिसमस सण माहेर या गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लहान मुलांसोबत वेळ घालवून आणि त्यांना भेटवस्तू देऊन साजरा केला.

Dec 26, 2024, 06:14 PM IST

बंगल्यासमोर फोटोशूट करताना सुरक्षारक्षकाने हाकलून लावलं होतं; आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता

Actor Shooed Away from the House : कधी ज्या बंगल्यासमोर फोटोशूट करत असल्यामुळे सुरक्षारक्षकानं हकलवलं आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता

Dec 26, 2024, 06:05 PM IST

पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होण्याची 5 कारणे

Causes Libido Loss  काही पुरुषांमध्ये जाणवणारी ही समस्या चिंतेच कारण आहे. अनेक पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यात रस नसतो. त्याला 'ही' 5 महत्त्वाची कारणे जबाबदार आहेत. 

Dec 26, 2024, 06:04 PM IST

IND VS AUS : 'अरे गल्ली क्रिकेट खेळतोयस का?' Live मॅचमध्ये रोहित शर्मा युवा खेळाडूवर भडकला, Video व्हायरल

IND VS AUS 4th Test : फिल्डिंग करताना हलगर्जीपणा करत असल्याने रोहित शर्माने एका खेळाडूवर भडकला. त्याच बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 26, 2024, 05:58 PM IST

35,999 किंमत, जबरदस्त रेंज! 2024 मध्ये लॉन्च झाल्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटर

2024 इंडियन ऑटो सेक्टरसाठी खूप फायदेशीर ठरले आहे. यावर्षी एकापेक्षा एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झासल्या आहेत. 

 

Dec 26, 2024, 05:55 PM IST