history

मुघलांच्या अय्याशीचा अड्डा होता हरम, येथे स्त्रियांची असायची 'अशी' अवस्था

Mughal Harem: एकदा महिलेने आजारी असल्याचे सांगून वैद्याशी संपर्क केला. जेणेकरून ती एखाद्या पुरुषाला तिची नाडी दाखण्याच्या बहाण्याने स्पर्श करू शकेल.

Nov 8, 2023, 02:37 PM IST

सख्या भावांशीच लग्न करणारी जगातील सर्वात सुंदर राणी!

इतिहास एक असा विषय आहे ज्यातुन आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपले पूर्वज कसे होते काय करायचे. कोणत्या राजांनी राज्य केलं. कोणत्या राणी होत्या. त्यातही अनेकदा सगळ्यात सुंदर राणी कोणती हे सांगण्यात यायचं. दरम्यान, जगातील सगळ्यात सुंदर राणी कोणती होती त्याविषयी देखील काही गोष्ट म्हटल्या जातात. तर सगळ्यात सुंदर राणी कोणती होती हे जाणून घेऊया. 

Oct 27, 2023, 07:03 PM IST

संपूर्ण देशात पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी, मग कोलकात्यात सफेद का? जाणून घ्या कारण

Kolkata Police : संपूर्ण देशात कुठेही गेलात तरी पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी पाहिला मिळेल. पण केवळ कोलकात्यात पोलिसांच्या वर्दीचा रंग सफेद आहे. यमागे कारणही तिततंच महत्त्वाचं आहे, जाणून घेऊया इतिहास

Oct 21, 2023, 04:31 PM IST

भारताचे असेही इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी प्रेरणा

National Engineers Day: एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया. 

Sep 15, 2023, 10:47 AM IST

बादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक

Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.

Sep 8, 2023, 04:24 PM IST

17 वर्षीय पोराच्या जीवावर UAE ने न्यूझीलंडला हरवलं! स्कोअरकार्ड, Videos पाहून व्हाल थक्क

History In Cricket UAE Beat New Zealand: या दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळवली जात असून दुसऱ्या सामन्यामध्ये यजमान संघाने पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का दिला आहे. 3 सामन्यांची मालिका 1-1 च्या बरोबरमध्ये आली असून तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.

Aug 20, 2023, 11:46 AM IST

पुरणपोळीचं मूळ कुठे? महाराष्ट्रात की कर्नाटकात?

Puran Poli Origin: पुरणपोळी ही आपल्या सर्वांनाच प्रिय आहे परंतु कधी तुम्ही हे ऐकलंय का की पुरणपोळी ही महाराष्ट्रातील (What is the History of Puran Poli) नाही. पुरणपोळीचं मुळ हे कर्नाटकातलं आहे. तेव्हा जाणून घेऊया की नक्की पुरणपोळीचा जन्म कुठे केव्हा आणि कधी झाला. 

May 1, 2023, 06:31 PM IST

Secrets Of Mughals : मुघल सम्राट देखील होता समलैंगिक? इतिहासात दडली आहेत अनेक रहस्य

Secrets Of Mughals : मुघल काळात जन्मलेल्या सुफींची नावेही समलैंगिकतेशी जोडण्यात आली आहेत. तरुणांसोबतच्या त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जातात. समलैंगिकतेला भारतात फार मोठा भूतकाळ आहे. यासाठी अनेक प्राचीन ग्रंथांचा दाखला दिला जातो. नवाबांच्या काळातही समलैंगिकता प्रचलित होती. 

Apr 19, 2023, 08:01 PM IST

CIDCO : मुंबई पाठोपाठ नवी मुंबईत मोठी डील! सिडकोच्या भूखंडासाठी 52 वर्षाच्या इतिहासातील सर्वात विक्रमी बोली

CIDCO Navi Mumbai Property : भूखंड विक्री योजनेमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक 6 लाख 72 हजार 651 रुपये प्रति चौरस मीटर विक्रमी दर सिडकोला मिळाला आहे.  प्राईम लोकेशनवर असलेला हा भूखंड नवी मुंबईतील एका राजकीय पदाधिकाऱ्याने हडप करण्याचा प्रयत्न चालविला होता. 

Mar 25, 2023, 06:35 PM IST

Holi 2023 Panchang : आज होळी, पाहून घ्या शुभमुहूर्त आणि सावधगिरी बाळगण्याच्या वेळा

Holi 2023 Panchang : होळीच्या निमित्तानं एखादं शुभकार्य हाती घेण्याच्या विचारात आहात? आजचे काही योग आणि काही वेळा यामध्ये तुम्हाला मदत करतील. पाहा 

 

Mar 6, 2023, 06:47 AM IST

Holi 2023 Organic Colors: घरच्या घरी सहज-सोप्या पद्धतीनं तयार करा धुळवडीसाठी नैसर्गिक रंग

Holi 2023 Organic Colors: काही दिवसांवरच होळीच सण आला आहे तेव्हा आपल्यालाही आता होळीच्या खरेदीची (How to Make Holi Colours at Home) चाहूल लागली असेलच. होळीसाठी शॉपिंगची लिस्ट खूप मोठी असते पण त्यातल्या त्यात महत्त्वाचे असतात ते रंग. आपण होळीचे रंग विकत घेण्यापेक्षा तुम्ही तर (Home Made Holi Colours) घरच्या घरीही तयार करू शकता. तेव्हा चला तर मग पाहूया की आपण कशाप्रकारे घरच्या घरी होळीचे रंग तयार करू शकतो. 

Mar 5, 2023, 02:34 PM IST

Holika Dahan 2023 Rules : होळीच्या दिवशी चुकूनही 'या' रंगाचे कपडे घालू नका! अन्यथा घरात वाईट शक्ती...

Holika Dahan 2023 : सोमवारी 6 मार्चला होलिका दहन म्हणजे होळीचा उत्सव आहे. नकारात्मक गोष्टींचा अंत करण्यासाठी होळीमध्ये दहन करतो. पण जर या होळीच्या दिवशी तुम्ही चुकूनही या रंगाचे कपडे घालते तर, ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या घरावर वाईट शक्तीचं सावट येण्याची शक्यता असते. 

Mar 5, 2023, 01:47 PM IST

Holi Horoscope 2023 : या होळीला तुमच्या नशिबात धनलाभ? जाणून घ्या होळीचं राशीभविष्य

Holi Horoscope 2023 : होळी (Holi 2023) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विजय...होळीच्या अग्नीत वाईट गोष्टींचा विनाश करायचा. आयुष्यात विविध रंगाप्रमाणे फक्त आनंद आणि सुख राहावं. असा होळीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या होळीचं राशीभविष्य...(Today Horoscope)

Mar 5, 2023, 10:53 AM IST

Holika Dahan 2023: होलिका दहनात चुकूनही 'या' झाडांचा वापर करु नका; होईल मोठं नुकसान

Holika Dahan Shubh Muhurat 2023 : यंदा 6 मार्चला होळी आणि 7 मार्चला धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या छायेखाली दोन वर्ष घालवल्यानंतर देशासह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. 6 मार्चला होळी दहनासाठी शुभू मुहूर्त केवळ दोनच तासच असणार आहे.

Mar 5, 2023, 10:36 AM IST