Kitchen Tips: एक चमचा तांदुळ किचन सिंकमध्ये पसरवा आणि कमाल पाहा!
घराची साफसफाई करणे म्हणजे खूप वेळखाऊ आणि मेहनतीचे काम असते. म्हणूनच कधी कधी गृहिणी असे नवीन नवीन जुगाड शोधतात.
Oct 21, 2024, 02:34 PM ISTजेवण बनवताना भांडं जळालं तर 5 मिनिटात 'या' ट्रिकनं करा साफ, दिसणार नाही एकही डाग
जेवण बनवताना अनेकदा आपल्या लक्ष राहत नसलं की भांडी जळतात. एकदा काय गॅस सुरु राहिला आणि भांडं जळाल तर त्यानंतर ते डाग साफ करणं फार कठीण होतं. आता ते डाग तुम्ही चक्क 5 मिनिटात साफ करु शकतात ते कसे चला जाणून घेऊया...
Oct 15, 2024, 07:23 PM ISTघरात झाडू ठेवण्याचे 'हे' नियम पाळा, नाहीतर कंगाल व्हाल
झाडू जर व्यवस्थित ठेवली नाही तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि व्यक्ती कंगाल होतो अशी अनेकांची धारणा आहे.
Sep 20, 2024, 08:03 PM ISTकुकरमधून डाळ बाहेर येते, 'या' टिप्स वापरल्यास शिट्ट्या होतील नीट
कुकरमधून डाळ बाहेर येते, 'या' टिप्स वापरल्यास शिट्ट्या होतील नीट
Jul 24, 2023, 05:35 PM ISTकिचन सिंकमध्ये एक चमचा तांदूळ टाका आणि बघा कमाल?
Kitchen Sink Clean : तांदळाचा वापर करुन किचन सिंक स्वच्छ करता येते. एक चमचा तांदूळ टाकल्यानंतर सिंक स्क्रब करा. त्यामुळे ते क्लिन होण्यास मदत होते.
Jun 22, 2023, 01:37 PM ISTDiwali hacks 2022: वापरल्यानंतर फेकू नका लिंबाच्या साली..आहेत खूप फायदे
लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.
Oct 25, 2022, 05:42 PM ISTHome Tips: घरात कोळी वारंवार विणतोय जाळं! या टिप्स वापरून मिळवा सुटका
कोळ्याचं जाळं आपल्यासाठी काही नवीन नाही. घर स्वच्छ करताना सर्वाधिक त्रास हा कोळ्यांच्या जाळ्याचा होतो.
Aug 17, 2022, 05:02 PM ISTघरात सारखी कोळ्याची जाळी येतात, तर मग करा 'हे' सोपे उपाय
ज्योतिषशास्त्रात याला अशुभ आणि धनसंकटाचे कारण मानलं गेलेय
Jul 25, 2022, 05:46 PM ISTहोळीचे रंग काढण्यासाठी '४' घरगुती उपाय!
होळी म्हटलं की रंग आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.
Mar 1, 2018, 06:22 PM ISTथंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी
जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.
Nov 23, 2014, 08:30 PM IST