house

धक्कादायक ! सासरच्यानी वर्षभर घरात कोंडलेल्या सूनेची मृत्यूशी झुंज

पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेला एक वर्षं घरात डांबून ठेवल्याचं वृत्त माध्यमांत आल्यानंतर, पीडित महिलेच्या सासरच्यांनी घर सोडून पळ काढला आहे. 

Jul 23, 2016, 10:39 AM IST

महालक्ष्मीच्या दर्शनाला या, पण 'शौचालय' कुठंय? असं विचारू नका!

मंदिर परिसरातील शौचालय पाडल्यानंतर शौचाला जायचं कुठं? असा प्रश्न भक्तांना पडलाय. हे शौचालय पाडून एक महिना पूर्ण होत अला तरी कोल्हापूर महानगरपालिका किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोणतीच व्यवस्था केली नसल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.

Jun 29, 2016, 08:20 PM IST

भंगार प्लास्टिकपासून बनवलं घर

दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.

Jun 2, 2016, 04:56 PM IST

सलमानच्या घरी जाऊन अरिजित मागणार माफी

गायक अरिजीत सिंग नुकताच चर्चेत आला तो त्याच्या एका सोशल वेबसाईटवर केलेल्या पोस्टमुळे... सलमान खानची माफी मागत आपलं गाणं आगामी 'सुल्तान' या चित्रपटातून न हटविण्याची मागणी त्यानं या पोस्टमध्ये केली होती. त्यावर, सलमाननं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता हा गायक खुद्द सलमानच्या घरी जाऊन त्याची माफी मागणार आहे. 

May 26, 2016, 07:24 PM IST

उत्तराखंडमध्ये रावत सरकारची बहुमत चाचणी

विधानसभेत आज हरिश रावत यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यासाठी विधानसभेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मीडियाला या बहुमत चाचणी दरम्यान विधानसभेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.  विधानसभेच्या आवारात कुणालाही कुठलही वाहनं घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 

May 10, 2016, 08:55 AM IST

तासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला

जिल्ह्यातील तासगाव नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक करून हल्ला केला.

May 7, 2016, 10:23 AM IST

सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला

सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला

May 6, 2016, 09:16 PM IST

स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

May 3, 2016, 08:48 AM IST

५ लाखात घर देण्याचा बहाणा, आता मेपल बाऊंसर्सची ग्राहकाला मारहाण

मेपल कंपनीकडून पैसे परत घ्य़ायला आलेल्या ग्राहकांवर मेपलचे बाऊंसर्स दादागिरी करत असल्याचं उघड झालंय. आज ग्राहकाला बाऊंसर्सनी मारहाणही केली. 

Apr 21, 2016, 05:22 PM IST