house

'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा

'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा

Aug 7, 2015, 09:59 AM IST

तीन दिवस 'तो' आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

संवेदनशील मनाला हादरवून टाकणारी एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. आईच्या मृतदेहाशेजारी तब्बल तीन दिवस तो बसून होता... पण, आई मरण पावलीय हे कदाचित त्याला कळलंही नसेल.

Jul 25, 2015, 07:51 PM IST

मोहन भागवतांच्या सुरक्षेसाठी शाळाच हलविण्याचा घाट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या सुरक्षारक्षकांच्या निवासाची व्यवस्था करण्याकरता महानगर पालिकेची शाळाच अन्यत्र हलवली जात असल्याचा आरोप होतो आहे. तर हा सरसंघचालकांच्या नव्हे तर मुख्यालयाच्या सुरक्षेचा विषय असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

Jul 16, 2015, 11:10 PM IST

तिस्ता सेटलवाड यांच्या निवासस्थानावर छापा

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.

Jul 14, 2015, 11:01 PM IST

क्रूर चेष्टा : घर खाली करण्यासाठी बाराव्यालाच पालिका अधिकारी दारात उभे!

काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेमध्ये बचावकार्य करताना शहीद झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांचे निधन होऊन बारा दिवसही उलटत नाहीत तोच पालिकेतील निष्ठूर अधिकार्‍यांनी त्यांच्या कुटुंबीयांमागे पालिकेचे दिलेले घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली.

Jun 4, 2015, 10:41 AM IST

...इथे मिळतं केवळ ७२ रुपयात घर!

महागाईचा सर्वात जास्त भार घर खरेदीवर पडतो. महागाईच्या काळात घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र एक असं ठिकाण आहे, जेथे घर इतकं स्वस्त मिळतं की तुम्हाला किंमत ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. 

May 17, 2015, 12:27 PM IST

ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या घराची तोडफोड

 ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा येथील घरात काही अज्ञात व्यक्तींनी घुसून नासधूस केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

May 8, 2015, 08:34 PM IST

डॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी

ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.

Apr 30, 2015, 12:50 PM IST

घर विकत घेताना कुटुंबिय सदस्यांना स्टॅम्प ड्युटी माफ !

घर अथवा जमीन, शेतजमीन नावावर करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आता द्यावी लागणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार होईल.

Mar 28, 2015, 02:42 PM IST