how to eat almonds

एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा

How Many Almonds To Eat Per Day: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते. पण एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत? जाणून घ्या. 

Dec 10, 2024, 02:37 PM IST

उन्हाळ्यात बदाम खावं की नाही? डॉक्टर काय म्हणतात?

Almonds eating in summer season : ऋतू कोणताही असो पण थोडी सावधगिरी बाळगून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो, असं डॉ. हैदर यांनी सांगितलंय.

May 5, 2024, 12:11 AM IST

लग्न झालेल्या पुरुषांसाठी वरदान ठरते ही रेसिपी, रात्री झोपण्याआधी 2 चमचे घ्या

Almonds Benifits Sexual Health: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.  पण आज आपण याची खास रेसिपी जाणून घेऊया. ही रेसिपी लग्न झालेल्या पुरुषांसाठी रामबाण मानली जाते. ही रेसिपी कशी तयार करायची आणि याचे फायदे समजून घेऊया.आल्याची पेस्ट करा. काळी मिर्ची पावडर मिक्स करा. त्यात क्रश केलेले बदाम मिक्स करा. यामध्ये मध मिक्स करा. रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे घ्या. यामुळे स्पर्म क्वलिटी सुधारते. स्टॅमिना वाढतो तसेच तुम्ही फिट आणि अॅक्टीव्ह राहता.

Dec 31, 2023, 07:12 PM IST

'या' 6 लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नये, अन्यथा...

Side Effects of Almonds : बदाम हे आरोग्य उत्तम असून त्याचा सेवनाने शरीरात उर्जा निर्माण होते. नियमित बदामाचे सेवन केल्यास आपल्याला अनेक फायदे होतात. दिवाळीत अनेक घरात सुका मेवा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पण 6 लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत. अन्यथा त्यांना आरोग्याची समस्या उद्भवू शकते.

Nov 14, 2023, 02:19 PM IST

'या' लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत!

Side Effects of Almonds : बदाम हे निरोगी शरीरासाठी आणि मेंदूसाठी चांगलं मानले जाते. नियमित बदाम खाल्ल्यामुळे अनेक फायदा होतात. पण काही लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत. कारण यांच्यासाठी बदामाचं सेवन धोकादायक ठरु शकतं.

Oct 3, 2023, 04:47 PM IST

बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?

Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे. 

 

Jul 31, 2023, 05:45 AM IST

Eating Almonds in summer: उन्हाळ्यात बदाम खाताय? सावध व्हा, होऊ शकतात गंभीर परिणाम

Advantage and Disadvantage pf Eating Almonds in Summer: आपल्या सर्वांनाच बदाम फार आवडतात त्यासाठी (Eating Almonds in Summer) आपण सगळेच आपल्या दैनंदिन आहारात बदामांचा वापर करतो. परंतु उन्हाळ्यात बदाम खाणं (Almonds Benefits) हे तुम्हाला महागात पडू शकतं. 

Apr 6, 2023, 08:06 PM IST

Benefits of almonds: शरीराला योग्य फायदा होण्यासाठी असं केलं पाहिजे बदामाचं सेवन

Benefits of almonds: या बातमीत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की बदाम कोणत्या पद्धतीने खाणे जास्त फायदेशीर आहे.

Nov 16, 2021, 11:13 PM IST