hrithik roshan

फोटो : हृतिक रोशन पित्याच्या भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'काबिल' या चित्रपटाच्या कामात व्यस्त असला तरी त्याच्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे... ती म्हणजे त्याची दोन मुलं हिृहान आणि हिृदान...

Jan 3, 2017, 08:26 AM IST

तीनही खान्स मागे टाकत या अभिनेत्यानं भरलाय सर्वात जास्त टॅक्स...

टॅक्स भरण्याच्या बाबतीत अभिनेता हृतिक रोशन यानं अक्षय कुमार आणि बॉलिवूडच्या तिनही खानांना मागे टाकलंय. 

Dec 24, 2016, 07:46 PM IST

सारा अली खान हृतिकसोबत करणार बॉलिवूड डेब्यू?

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा खान ही लवकरच बॉलिवूड पदार्पण करत असल्याच्या चर्चांणा आता जोर मिळालाय. त्याचं कारण म्हणजे, ती आता चक्क हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणार असल्याचं समजतंय. 

Dec 13, 2016, 11:16 AM IST

ह्रतिकच्या आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

ह्रतिक रोशन लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकचा आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. थरार आणि इमोशन्स यांचा एकत्र मेळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

Oct 26, 2016, 11:28 AM IST

'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?'

'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?'

Oct 5, 2016, 11:44 PM IST

'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?'

अभिनेत्री कंगना रणावत हृतिक रोशनबरोबर सुरु असलेला कोल्ड वॉर विसरण्याच्या अजिबात मुडमध्ये नाहीय. आता तर कंगनाने हृतिकचे वडील निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर निशाणा साधलाय.

Oct 5, 2016, 06:20 PM IST

शाहरुख-हृतिक पुन्हा आमने-सामने

शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबील हे जानेवारी 2017 मध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहेत. 

Sep 16, 2016, 09:22 AM IST

हृतिक रोशन- आशुतोष गोवारिकरमध्ये वाद?

हृतिक रोशनला मोहनजो दारो या चित्रपटाकडून मोठया अपेक्षा होत्या. पण अक्षय कुमारच्या रुस्तमसमोर मोहनजो दारोला फारशी कमाई करता आली नाही.

Sep 1, 2016, 11:22 PM IST

भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.

Aug 15, 2016, 05:11 PM IST

दुसऱ्या दिवशीही 'मोहेनजो दारो'वर रुस्तम भारी

मोहेनजो दारो आणि रुस्तम हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी रिलीज झाले आहेत.

Aug 14, 2016, 06:59 PM IST

इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

Jun 29, 2016, 10:05 AM IST

हृतिकनं केला सलमानचा अपमान

सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यामधला वाद काही नवीन नाही. या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. 

Jun 24, 2016, 06:57 PM IST

करिनाने 'कहो ना प्यार है' तून केले पदार्पण, खोटं वाटतं हा घ्या पुरावा

 अभिनेता ह्रतिक रोशनचा पदार्पणाचा हीट चित्रपट  ‘कहो ना प्यार है’ हा सिनेमा तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ या सिनेमामध्ये ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. पण या  एका सीनमध्ये अमिशा नाही तर करीना कपूर होती.  

Jun 22, 2016, 08:35 PM IST

ऋतिकच्या 'मोहनजदोडो'चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या मोहनजदोडो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

Jun 20, 2016, 10:25 PM IST