icc t20 world cup 2021

ICC ने निवडला सर्वोत्तम T20 संघ, किती भारतीय खेळाडूंचा समावेश?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी अजूनही महागात  

Jan 19, 2022, 07:35 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया घाबरली होती! इन्झमाम उल हकनं डिवचलं

सामना संपून महिना उलटल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया सुरुच आहेत

Nov 26, 2021, 10:56 PM IST

India vs New Zealand T20 : रोहित शर्मासाठी खास सामना, नावावर होणार 'हा' मोठा विक्रम

कर्णधार झाल्यानंतर आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर जमा होणार विक्रम

Nov 17, 2021, 06:26 PM IST

भारतात 2 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी, तर पाकिस्तानला लॉटरी, आयसीसीचा मेगाप्लॅन

आयसीसीने 2024 ते 2031 दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं (Icc World Cup) आणि यजमान देशाच्या नावाची घोषणा केली आहे. 

 

Nov 16, 2021, 08:08 PM IST

T20 WC: न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत सुटला तर....?

 न्यूझीलंडच्या टीमसाठी मॅच ड्रॉ झाली तर रिझल्ट काय असू शकतो हा प्रश्न आहे.

Nov 14, 2021, 03:03 PM IST

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात भारत-पाकसारखी टक्कर का?

न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्डकप 2021ची फायनल खूप खास असेल.

Nov 14, 2021, 10:39 AM IST

T-20 नंतर विराट कोहली 'वन-डे'चे का सोडणार कर्णधारपद! समोर आले मोठे कारण...

 ICC T20 विश्वचषक 2021मधून (ICC T20 World Cup 2021) टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर घेतलेल्या निर्णयानुसार लगेचच विराट कोहली T-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. आता तो ...

Nov 13, 2021, 07:51 AM IST

Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Nov 11, 2021, 11:14 PM IST

PAK vs AUS, 2nd Semi-Final: ऑस्ट्रेलिया 'टॉस का बॉस', न्यूझीलंड विरुद्ध कोण लढणार?

PAK vs AUS, 2nd Semi-Final: ऑस्ट्रेलिया 'टॉस का बॉस', सामना कोण जिंकणार

Nov 11, 2021, 07:10 PM IST

इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याआधी या भारतीयाला दिली गेली श्रद्धांजली

सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळले.

Nov 10, 2021, 10:41 PM IST

T20 World Cup | रविंद्र जडेजाचा प्लॅन ठरला हीट; स्कॉटलॅंडला झाली पळता भुई थोडी...

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये स्कॉटलॅंड विरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाने जबरदस्त कामगिरी केली

Nov 6, 2021, 08:18 AM IST

T20 World Cup मधून संघ बाहेर झाल्याने या दिग्गज क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा

टी-20 विश्वचषक 2021 च्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Nov 5, 2021, 03:34 PM IST

टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी येथे पार पडला. 

Nov 3, 2021, 11:30 PM IST

T20 World Cup 2021: न्यूझीलंडच्या आणखी एका विजयाने भारतासमोरील आव्हान वाढलं

 T20 विश्वचषक 2021 च्या 32 व्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव केला. 

Nov 3, 2021, 09:36 PM IST