icc t20 world cup 2024

Rohit Sharma: 'अर्धशतक, शतकाने मला फरक पडत नाही'; स्वतःच्या फलंदाजीबाबत काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही खुल्या मनाने खेळता आणि फक्त एका शॉटचा विचार करत नाही, तेव्हा तुम्ही मैदानाच्या सर्व ठिकाणी रन्स करू शकता. ही विकेट चांगली होती आणि तुम्हाला स्वतःला शॉट्स खेळण्यासाठी तयार करायचं होतं. 

Jun 25, 2024, 01:01 PM IST

सुपर 8 पूर्वी रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता; थेट बुमराहलाच केला सवाल

Team India T20 World Cup 2024 Super 8: अमेरिकेतील ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये लो स्कोअरिंग सामने पहायला मिळाले. अमेरिकेतील मैदानावर फलंदाज मोकळेपणाने खेळू शकले नाही. मात्र या उलट वेस्ट इंडिजमध्ये पीचची परिस्थिती वेगळी आहे. 

Jun 18, 2024, 11:37 AM IST

BAN vs NEP : लाईव्ह सामन्यात धक्काबुक्की! बांगलादेशचा खेळाडू रोहितच्या अंगावर आला अन्... पाहा Video

Bangladesh vs Nepal : बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब (Tanzim Hasan Sakib) आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) यांच्यात जोरदारा वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Jun 17, 2024, 03:48 PM IST

IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना?

United States vs India : भारत आणि युएसए यांच्यात सामना होत असला तरी करोडी पाकिस्तानी जनतेचं लक्ष आजच्या सामन्यावर आहे आणि भारताच्या विजयाची प्रार्थना पाकिस्तानमध्ये केली जातीये.

Jun 12, 2024, 08:18 PM IST

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तान चा नवा कॅप्टन?

Pakistan Cricket Team Captain : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2024) पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला तर बाबर आझमला (Babar Azam) कॅप्टन्सीचा राजीनामा द्यावा लागेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नव्या कॅप्टनचा शोध सुरू देखील झालाय.

Jun 12, 2024, 07:17 PM IST

ट्रॅक्टर विकून तिकिट घेतलं, Ind vs Pak सामना पाहण्यासाठी आलेल्या पाक चाहत्याची निराशा, 'म्हणाला...'

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचे क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत. सामन्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चाहत्याने सामना पाहण्यासाठी चक्क ट्रॅक्टर विकला.

Jun 10, 2024, 06:03 PM IST

New York Pitch Controversy: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवरून क्रिडाविश्वात वादंग, पण बुमराह म्हणतोय 'मला फायदा होत असेल तर...'

IND vs PAK New York Pitch Controversy: सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय. अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.

Jun 6, 2024, 10:49 PM IST

बाबर आझमनंतर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तानचा सुपरस्टार, रिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी

Ricky Ponting On Pakistan Cricket : सर्वांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रतिक्षा आहे. अशातच आता त्यापूर्वी रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केलीये.

Jun 5, 2024, 10:28 PM IST

रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झालीय. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम जमा झालाय.

Jun 5, 2024, 10:25 PM IST

Rohit Sharma: ते अजूनही सिक्रेटच आहे...! पहिल्या सामन्यापूर्वीच असं का म्हणतोय रोहित शर्मा?

Rohit Sharma: भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस झाली. यामध्ये रोहित शर्माने पीच आणि टीम संयोजनाबाबत काही गोष्टी सांगितल्या. यावेळी प्लेईंग 11 मध्ये 4 स्पिनर्सचा समावेश करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Jun 5, 2024, 11:34 AM IST

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वीच खेळाडू पडले कमी; नाईलाजाने सिलेक्टर-कोचिंग स्टाफला उतरावं लागलं मैदानात

T20 World Cup: मिळालेल्या माहितीनुसार, टीमला हा निर्णय घेणं भाग पडलं. या टीमतील काही खेळाडू अजून वेस्ट इंडिजला पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत टीमकडे खेळाडूंची कमतरता होती.

May 29, 2024, 09:48 AM IST

T20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादी

T20 World Cup All Teams Squads : येत्या 2 जूनपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपचा नारळ फुटेल. 

May 28, 2024, 05:07 PM IST

टी-20 वर्ल्ड कप जिंकणार कोण? सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी

Sourav Ganguly On T20 World Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे प्रमुख दावेदार कोण? असा सवाल पत्रकारांनी सौरव गांगुलीला विचारला होता.

May 4, 2024, 07:04 PM IST

T20 WC: 'तो फार दुखावला आहे, त्याने फोन करुन...,' रिंकू सिंगच्या वडिलांनी केला खुलासा, 'सर्व मिठाई, फटाके...'

T20 World Cup: बीसीसीआयने (BCCI) आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) संघाची घोषणा केली आहे. दरम्यान आपल्या कामगिरीने सतत सर्वांना प्रभावित करणाऱ्या रिंकू सिंगला (Rinku Singh) संघात स्थान दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

 

May 1, 2024, 06:08 PM IST

महेंद्रसिंग धोनी चाहत्यांना देणार गुड न्यूज?

India T20 world Cup Squad Selection: टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये धोनीची होणार एन्ट्री?  आयपीएल 2024 मध्ये टीम चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने जबरदस्त फलंदाजी केली. आयपीएलच्या या सिझनमध्ये धोनीने 8 मॅचमध्ये 260 च्या स्ट्राइक रेटने 91 धावा 

Apr 25, 2024, 12:51 PM IST