icc world test championship

WTC Final 2023: Office की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप? क्रिकेट चाहत्यांची होणार मोठी गोची

WTC 2023 Final Live Streaming Time: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी अ‍ॅडजेस्टमेंट करावी लागणार आहे. 

Jun 6, 2023, 11:44 AM IST

WTC Final 2023: इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत

Shubman Gill Shared Funny Photo: या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 6, 2023, 10:54 AM IST

WTC Final 2023: कधी, कुठे, कसा पाहाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना? जाणून घ्या भारतीय वेळ

WTC 2023 Final Date and Time: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये हा सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. मात्र हा सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार असल्याने तो भारतीय क्रिकेट चाहत्यांना नेमका किती वाजता आणि कुठे पाहता येईल याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

May 31, 2023, 12:55 PM IST

WTC मधून ऑस्ट्रेलिया बाहेर? कांगारूंच्या पराभवाचा फायदा 'या' देशाला मिळणार, पाहा कसं आहे गणित?

फायनलसाठी 3 टीम शर्यतीत असल्याने भारताविरूद्ध पहिली टेस्ट गमावणं कांगारूंना महागात पडू शकतं. बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये पहिला सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाच्या टीमला डब्लूटीसी (WTC) च्या फायनल गाठणं कठीण झालं आहे.

Feb 12, 2023, 09:10 PM IST

Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video

Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली. 

Dec 17, 2022, 05:30 PM IST

इंग्लंडच्या विजयाने WTC चं भारताचं गणित फिस्कटलं; फायनलमध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?

पाकिस्तानसोबतच इंग्लंड देखील या स्पर्धेच्या फायनल रेसमधून बाहेर गेली आहे. मात्र टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशी पोहोचू शकते?

Dec 12, 2022, 05:20 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर; टीम इंडियाची चिंता मात्र वाढली

ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Points Table) च्या सत्रामध्ये टीम इंडियासोबत (Team India) पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकेच्या (Sri Lanka) चिंतेत भर पडली आहे. बघूयात ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजच्या सामन्यामुळे WTC Points Table वर नेमका काय परिणाम झाला आहे.

Dec 11, 2022, 05:55 PM IST

WTC: बुमराह नंबर 1, तर आजी-माजी कर्णधाराला मागे टाकत पंतचा हा कारनामा

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा

Mar 14, 2022, 01:45 PM IST

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST

IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. 

Dec 6, 2021, 03:20 PM IST

टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल

ICC World Test Championship 2021-23 : इंग्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अव्वलस्थानी पोहोचली आहे.  

Sep 8, 2021, 10:16 AM IST

WTC Final : न्यूझीलंडच्या या खेळाडूची अभिनेता संजय दत्तसोबत तुलना, पाहा काय आहे कारण

भारतीय क्रिकेटप्रेमींनी या खेळाडूची तुलना बॉलिवूड स्टार संजय दत्तशी करण्यामागचं कारण काय? पाहा

Jun 19, 2021, 07:55 PM IST

Icc Test Rankingमध्ये अव्वल क्रमांकावर, टीम इंडियाने 5 वर्षात परदेशात किती कसोटी सामने जिंकलेत?

टीम इंडिया सलग 5 वर्षांपासून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.

May 23, 2021, 09:06 PM IST

ICC World Test Championship: आज होऊ शकते टीम इंडियाची निवड, कोणाला मिळणार संधी?

 18 ते 22 जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महाअंतिम सामन्यासाठी आज टीम इंडियातील खेळाडूंचे सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. 

May 7, 2021, 09:07 AM IST

World Test Championship Ind vs Nz: अंतिम सामन्याचं ठिकाण बदललं

World Test Championship Ind vs Nz कुठे आणि कधी होणार सामना जाणून घ्या 

Mar 11, 2021, 12:31 PM IST