income tax

ITR भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी | उरले फक्त 7 दिवस नाहीतर....

तुमच्या हातात 7 दिवस, पाहा ऑनलाईन ITR कसा भरायचा

Jul 24, 2022, 05:07 PM IST

करदात्यांना मोठा धक्का! ITR भरण्यासाठी मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार

आयटी रिटर्न भरण्यासाठी यंदा मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार....31 जुलैपर्यंत आयटी रिटर्न भरण्याची मुदत...

Jul 22, 2022, 06:05 PM IST

ITR Filing: 5 लाखांहून अधिक कमाईवरही भरावा लागणार शून्य टॅक्स

ITR भरण्यापूर्वी 'हे' गणित एकदा समजून घ्याचं, कर भरण्यापासून होऊ शकते सुटका 

Jul 10, 2022, 02:22 PM IST

तुम्ही ही चुक केली आहे का? मग तुम्हाला देखील येऊ शकते Income Tax Notice

चला अशा काही व्यवहारांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

Jul 8, 2022, 04:58 PM IST

Income Tax Return: ITR फाईल संदर्भात मोठी अपडेट, या तारखेआधी र‍िटर्न न भरल्यास दंड

Income Tax Return: तुम्ही कर भरता का? या प्रश्नाचे अनेक लोकांचे उत्तर असे असते की ते कराच्या कक्षेत येत नाहीत. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्ही शून्य ITR (0 ITR) दाखल करणे आवश्यक आहे. ते भरणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. 

Jul 8, 2022, 11:31 AM IST

सत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस

Income tax department issues notice to Sharad Pawar : महाराष्ट्रात सत्ता बदलताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देण्यात आला आहे.  

Jul 1, 2022, 12:33 PM IST

Income Tax Return भरण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स तुम्हाला माहितीय का?

आयटीआर ऑनलाइन फाइल करणे खूप सोपे आहे. 

Jun 30, 2022, 07:23 PM IST

Income Tax Return भरण्यापूर्वी जाणून घ्या फॉर्म 16 मधील 'या' खास गोष्टी

आयकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  31 जुलै 2022 पर्यंत 2021-22 वर्षासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.

Jun 28, 2022, 02:06 PM IST
 Shiv Sena Leader Yashwant Jadhav Problem Rises PT1M37S

Fact Check | इन्कम टॅक्सची लकी ड्रॉ स्कीम करेल मालमाल?

तुम्हाला जर लकी ड्रॉ लागल्याचा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा. इन्कम टॅक्सने लकी ड्रॉ सुरू केला असून, जिंकणाऱ्याला हजारोचं बक्षीस मिळतं असा मेसेज व्हायरल होतोय.

May 24, 2022, 10:41 PM IST

औरंगाबादमधल्या किराणा दुकानात बँकेपेक्षा जास्त नोटा, एवढा पैसा आला कुठून

औरंगाबादच्या किराणा दुकानात बँकेच्या तिजोरीपेक्षा जास्त पैसा, वाचा नेमकं काय घडलं

Apr 27, 2022, 07:05 PM IST

PF खात्याशी संबधित नियमांमध्ये उद्यापासून बदल; 6 कोटी कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार टॅक्स

EPF New Rules: 1 एप्रिल 2022 पासून केंद्र सरकारने पीएफ खात्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत देशातील 6 कोटी कर्मचाऱ्यांना कर भरावा लागू शकतो. 

Mar 31, 2022, 02:42 PM IST

मोठी बातमी! बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, महावितरण अधिकाऱ्याला धमकी देणं भोवणार

धमकी प्रकरणाची उर्जामंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, लोणीकरांविरोधात दिले 'हे' आदेश

Mar 30, 2022, 09:09 PM IST