income tax

Union Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?

Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. 

 

Jan 13, 2023, 10:14 AM IST

Union Budget 2023: करदात्यांकडून घेतलेला पैसा सरकार कुठे खर्च करते; जाणून घ्या एक एक पैशाचा हिशेब

 दैनंदिन जीवनात वापरात देणाऱ्या वस्तूंपासून ते थेट टोल आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक भरतीय टॅक्स भरत असतो. जनतेकडून घेतलेला टॅक्स आणि विविध उद्योगांच्या माध्यामातून सरकारची कमाई होत असते. भारतीयांकडून टॅक्सच्या माध्यमातून कमावलेला पैसा सरकार कुठे खर्च करते असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडतो. 

Jan 13, 2023, 12:04 AM IST

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.

Jan 12, 2023, 07:53 PM IST

Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?

Union Budget News:  देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे. 

Jan 12, 2023, 08:46 AM IST

Tax Payers ना अजून एक चान्स... 31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर आता भरू शकता Returns

Income Tax Filing Last Date : दरवर्षी आपल्याला आर्थिक वर्षात इनकम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Returns) भरावे लागतात. जर आपण ते नाही भरले तर आपल्याला त्यानंतर रिटर्न्स भरणं खूप कठीण होऊन जातं. यंदाच्या वर्षीही दोनदा इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या तारखाला आल्या होत्या. 

Jan 10, 2023, 05:29 PM IST

ITR Refund 2022 : ITR भरून झालाय, आता रिफंड कधी आणि कसा मिळणार, जाणून घ्या एका क्लिकवर

ITR Refund Information: आयटीआर फाईल केल्यानंतर आयकर विभागाकडून (Income Tax) 10 दिवसांपर्यंत रिफंड देऊ शकते. तुमचं आयटीआर ई-व्हेरिफिकेशनच्या (income tax verification) 20 ते 60 दिवसांपर्यंत देखील रिफंड मिळू शकतं.

Jan 9, 2023, 02:27 PM IST

Income Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो

Jan 3, 2023, 09:19 AM IST

Income Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax

Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते. 

 

Dec 24, 2022, 01:07 PM IST

Budget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...

Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे

Dec 17, 2022, 02:39 PM IST

Income Tax : बजेटपूर्वी आनंदाची बातमी ! या लोकांना 5 लाख रुपयांची मिळणार टॅक्स सूट

ITR Login : अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये नवीन कर व्यवस्था सादर केली होती, ज्यामध्ये व्यक्ती आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) यांना विविध कलमांतर्गत कपातीचा दावा न करता कमी दराने कर भरण्याचा पर्याय आहे. जुन्या कर प्रणाली (Old Tax Regime) आणि नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) कर दर वेगवेगळे आहेत.

Dec 17, 2022, 02:17 PM IST

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, वर्षाला किती Leave Encashment करु शकता? जाणून घ्या

Leave Encashment: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देते. या सुट्ट्या न घेतल्यास कंपनी त्या बदल्यात पैसे देते. या प्रक्रियेला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) असं बोललं जातं. कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांबाबत माहिती देते. तसेच किती सुट्ट्या एनकॅश करु शकता, याबाबत सांगितलं जातं. 

Dec 8, 2022, 06:54 PM IST

PAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Nov 27, 2022, 04:47 PM IST

Income Tax Return: करदात्यांना मोठा दिलासा, ITR फाइलिंगच्या नियमांमध्ये सरकारकडून मोठे बदल

CBDT: ITR फाइल्स भरणे अधिक सोपे करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन फॉर्मवर 15 डिसेंबरपर्यंत संबंधितांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. सध्या आयटीआर फॉर्म-1 आणि आयटीआर फॉर्म-4 याद्वारे आयकर रिटर्न लहान आणि मध्यम करदात्यांना भरले जातात.

Nov 2, 2022, 08:56 AM IST