income tax

Budget 2022 : 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या फायदा

कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) वर्क फ्रॉम होम  (Work from home) करणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे

Jan 26, 2022, 10:39 PM IST

VIDEO : पाण्याच्या टाकीत सापडला कुबेराचा खजिना, नोटा सुकवण्यासाठी अधिकाऱ्यांचा जुगाड

एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Jan 10, 2022, 02:51 PM IST

Income Tax भरणाऱ्यांसाठी दोन दिलासादायक बातम्या, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जुन्या योजनेंतर्गत, कर मागण्यांविरोधात ऑनलाइन सुनावणी घेण्यात आली.

Dec 31, 2021, 04:52 PM IST

EPFO : आजच करा हे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान; EPFO कडून माहिती

ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

Dec 29, 2021, 08:12 PM IST

Income Tax Alert : या 5 गोष्टींचा व्यवहार कॅशने कराल तर पुरते फसाल, जाणून घ्या आयकर नियम

आज आम्ही तुम्हाला अशा 5 व्यवहारांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

Dec 28, 2021, 08:51 PM IST

मोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर

भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे.

Dec 25, 2021, 10:56 AM IST

Income Tax विभागाने शोधून काढलं घबाडाचं 'शिखर'

या छाप्यात नोटांच्या बंडलांनी भरलेली कपाटंच्या कपाटं अधिकाऱ्यांना सापडली. या नोटा इतक्या होत्या की मोजता मोजता कर्मचारी थकून गेले. 

Dec 24, 2021, 10:49 PM IST

इतिहासातील सर्वात मोठा छापा, नोटा नेण्यासाठी मागवावा लागला ट्रक

एका व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली.

Dec 24, 2021, 08:10 PM IST

आयकर विभागाच्या टार्गेटवर पवार कुटुंब? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बदल्यांसाठी, निविदांसाठी 1000 कोटींची दलाली, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

Oct 9, 2021, 08:50 PM IST

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर तिसऱ्या दिवशी आयकरचे छापे सुरूच

Income Tax Raid : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. 

Oct 9, 2021, 10:09 AM IST

We Support Ajit dada! अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर

अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर आयकर विभागातर्फे सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे

Oct 8, 2021, 03:28 PM IST

इन्कम टॅक्सची धाड : लवकरच दूध का दूध, पानी का पानी - अजित पवार

 Income Tax Raid News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांवर, साखर कारखान्यांवर आणि चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. आज दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरुच आहे.  

Oct 8, 2021, 10:07 AM IST

आयकर धाडींवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले सत्ताधाऱ्यांना 'या' वक्तव्याचा राग आला असावा

शरद पवार म्हणाले आयकर विभागाच्या (Income Tax) धाडी म्हणजे 'या' वक्तव्याचा राग असावा

Oct 7, 2021, 07:56 PM IST