भाजप आमदाराची MSEB अधिकाऱ्याला धमकी, म्हणाले 'आयकर विभागाची धाड टाकेन'
'आमच्या नादी लागू नका', वीज कनेक्शन कापल्याने भडकलेल्या भाजप आमदाराची शिवीगाळ
Mar 30, 2022, 05:40 PM ISTVideo | इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्सचा समन्स, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट
BJP Leader Kirit Somaiya On Mumbai BMC Commissioner gets Income Tax Notice
Mar 25, 2022, 05:15 PM ISTमुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्सची नोटीस
Income tax notice : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्स खात्याने नोटीस बजावली आहे.
Mar 25, 2022, 03:38 PM IST'एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात' पाहा संजय राऊत काय म्हणाले
संजय राऊत यांनी कोणाची तुलना केली पुतीनशी, पाहा काय म्हणाले
Mar 23, 2022, 08:25 PM IST'नरेंद्र मोदी कधीही सूडाचं राजकारण करत नाहीत'- देवेंद्र फडणवीस
राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरुन सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांना उत्तर
Mar 23, 2022, 05:47 PM IST'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे
Hero Motocorp : 'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे टाकलेत. पवन मुंजाल यांच्या दिल्ली, गुडगावातील आस्थापनांवर ही छाप्याची कारवाई सुरू आहे.
Mar 23, 2022, 03:15 PM ISTIncome Tax Return भरण्याइतकी सॅलरी नाही? तरीही टॅक्स भरा, तुम्हाला हे फायदे मिळतील
आयकर मानकांच्या संदर्भात तुमचा पगार कमी असला तरी, वास्तविक मार्गाने, तुम्ही आयकर रिटर्न भरण्यास सक्षम आहात.
Mar 14, 2022, 03:33 PM ISTदिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचं कनेक्शन? नितेश राणे यांचा आरोप
दिशा सालियन प्रकरणात काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांची चौकशी झाली होती, आता पुन्हा एकदा...
Mar 8, 2022, 02:09 PM IST
शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पीसीआधी छापेमारी
स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यानंतर आता आणखी दोघांवर आयकर विभागाचे छापे
Mar 8, 2022, 01:13 PM ISTIncome Tax Saving Tips: 10 लाख रुपयांवरही भरावा लागणार नाही टॅक्स, कसं ते जाणून घ्या
कर कायद्यांमध्ये असा अनेक तरतुदी आहेत, ज्यांचा योग्य वापर करुन तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता.
Feb 18, 2022, 04:34 PM ISTVideo | NSE च्या माजी व्यवस्थापकीय संचालकांच्या घरी आयकर विभागाचा छापा
Mumbai NSE Chitra Ramkrushna Income Tax Raid
Feb 17, 2022, 03:00 PM ISTया अभिनेत्रीच्या बाथरूममधून मिळाले लाखो रुपये, अखेर कोर्टात वेश्याव्यवसायाची कबुली
पैसे वाचवण्यासाठी अभिनेत्रीनं असं वक्तव्य केलं असल्याचं सांगितले जात आहे.
Feb 5, 2022, 07:17 PM ISTIncome Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था
Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे.
Feb 1, 2022, 02:49 PM ISTUnion budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या
Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या.
Feb 1, 2022, 01:58 PM ISTBudget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच
Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Feb 1, 2022, 01:15 PM IST