income tax

Diwali Gift: दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर Tax लागतो? समजून घ्या संपूर्ण गणित

Tax Slab in India: दिवाळीला भेटवस्तू देण्याची एक रित आहे. नोकरदार वर्गाला कंपन्यांकडून बोनस मिळतो. काही कंपन्या, नातेवाईक भेटवस्तू देखील देतात. सोन्याचं नाणं, गाड्या, हीरे, जमीन अशा स्वरूपात भेट म्हणून दिलं जातं. पण महागड्या भेटवस्तू मिळाल्यानंतर कर भरण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. भेटवस्तू कोणी दिली आणि त्याची किंमत काय? यावर कर अवलंबून असतो.

Oct 25, 2022, 01:35 PM IST

PAN Card मधील या चुकीसाठी भरावा लागेल 10 हजारांचा दंड, IT डिपार्टमेंटचा नियम जाणून घ्या

पॅन कार्ड हे भारतातील महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अतिशय उपयुक्त आहे. 

Sep 11, 2022, 06:32 PM IST

ITR रिफंडसाठी दावा केल्यानंतर नोटीस आल्यास चिंता नको, अशी काळजी घ्या

आयकर विभाग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सॉफ्टवेअरद्वारे परताव्याची छाननी करत आहे. त्याआधारे करदात्यांना नोटीस दिली जात आहे.

Aug 18, 2022, 01:58 PM IST
Video | Citizens paying income tax are excluded from Atal Pension Yojana PT52S

Video | आयकर भरणारे नागरिक अटल पेन्शन योजनेतून बाद

Video | Citizens paying income tax are excluded from Atal Pension Yojana

Aug 11, 2022, 04:15 PM IST

मोदी सरकारचा मोठा झटका; या योजनेत पुन्हा बदल, 1 ऑक्टोबरपासून 'हा' नियम लागू

Atal Pension Yojana Calculator: मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. या बदलाबाबत अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. 

Aug 11, 2022, 08:14 AM IST

ITR फाइल करणाऱ्यांनी असे चेक करा रिफंड स्टेटस, जाणून घ्या कधी पैसे येतील!

ITR Refund Status : प्राप्तिकर विभागाकडून आर्थिक वर्ष 2021-22 साठी ITR रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. यावेळी विभागाने शेवटच्या तारखेबाबत कोणताही बदल केला नाही. मात्र..

Aug 9, 2022, 02:21 PM IST

ITR भरला पण रिफंड स्टेटस कसं पाहायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

ITR भरल्यानंतर तुम्हाला रिफंड कधी आणि किती मिळणार? कसं शोधायचं पाहा

Aug 6, 2022, 09:09 PM IST

तुम्ही अजूनही ITR भरला नाही? पाहा किती भरावा लागणार दंड

तुम्ही अजूनही भरला नाही ITR? तुम्हाला दंड बसणार की नाही पाहा 

Aug 1, 2022, 09:22 PM IST

Rent ने राहणाऱ्यांसाठी दिलासा! ITR मध्ये अशी मिळवा सूट

जर तुमची कंपनी तुम्हाला सीटीसीमध्ये एचआरए नसेल देत तर चिंता करु नका. तुम्ही Income tax अधिनियमानुसार टॅक्समध्ये कपातीचा दावा करु शकता. तो कसा करायचा आणि त्यासाठी नेमक्या काय अटी आहेत या बद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...

Jul 30, 2022, 06:35 PM IST

ITR भरणाऱ्यांसाठी खुशखबर! 31 जुलैनंतर बसणार नाही दंड?

ITR भरण्यासंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट, पाहा काय सांगतोय हा नियम

Jul 29, 2022, 02:20 PM IST

Income Tax : 1 ऑगस्टला ITR फाईल करणाऱ्यांना किती दंड भरावा लागणार?

तुम्ही अजूनही ITR भरला नसेल, तर आजच हे काम उरका. नाहीतर उगाचचा फटका बसेल

 

Jul 28, 2022, 12:35 PM IST

शेवटच्य़ा दिवसात ITR File केल्यास नेमकं काय आणि किती नुकसान होतं? जाणून घ्या

आयटीआर फाइल करण्यास उशीर झालाय, नुकसान अटळ, वाचा ही महत्वाची बातमी 

 

Jul 26, 2022, 09:03 AM IST

यांच्या Income Tax इतका आमचा वर्षभराचा पगारही नाही, सेलिब्रिटींच्या कराचा आकडा पाहून हादराल

दक्षिण मुंबईत आलिशान घर घेता येईल, इतका मोठा आकडा... 

 

Jul 25, 2022, 09:02 AM IST

ITR भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी | उरले फक्त 7 दिवस नाहीतर....

तुमच्या हातात 7 दिवस, पाहा ऑनलाईन ITR कसा भरायचा

Jul 24, 2022, 05:07 PM IST