IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?
IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Mar 9, 2023, 09:57 AM IST
IND vs AUS: अहमदाबादमध्ये स्वतःच्याच जाळ्यात फसणार Team India ? पाहा कसं असेल पीच!
ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय पीचसंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे चौथ्या टेस्ट सामन्यामध्ये पीच कसं असणार आहे, याची माहिती घेऊया.
Mar 8, 2023, 10:26 PM ISTIND vs AUS: भारतीय संघाने अचानक 'या' खेळाडूला काढलं संघाबाहेर, करिअर संपण्याच्या मार्गावर
India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली आहे. या संघात युवा खेळाडू रवी बिष्णोईला (Ravi Bishnoi) स्थान देण्यात आलेलं नाही. रवी विष्षोई दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa) शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याला संघात जागा मिळालेली नाही.
Mar 8, 2023, 04:14 PM IST
IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश
IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे.
Mar 7, 2023, 03:27 PM ISTIND vs AUS: रोहित- द्रविडच्या विश्वासातील खेळाडू कसोटी संघातून बाहेर? राहुलनंतर त्याच्यावर गदा
India vs Australia, 2023: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चला आहे. पण, त्यापूर्वीच संघातून मोठी माहिती समोर आली आहे.
Mar 7, 2023, 07:51 AM IST
IND vs AUS : चौथ्या टेस्टपूर्वीच कर्णधार बदलला; आता 'हा' खेळाडू सांभाळणार टीमची कमान
आता टीमच्या कर्णधापदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी चौथ्या टेस्टसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Mar 3, 2023, 08:44 PM ISTआम्ही मजेशीर बनवण्याचा प्रयत्न...; तिसऱ्या टेस्टमधील पराभवानंतर Rohit Sharma चं वादग्रस्त विधान
रोहितच्या म्हणण्याप्रमाणे, टेस्ट सामन्याला अधिक रंजक बनवण्यासाठी आम्ही असं करतोय. दरम्यान त्याच्या या विधानानंतर चाहत्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.
Mar 3, 2023, 04:09 PM ISTIND vs AUS 3rd Test Result : ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 9 विकेट्सनी मात, नॅथन लायन विजयाचा शिल्पकार
India vs Australia, 3rd Test, Day 3 Highlights : इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सनी मात केली आहे. कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. नॅथन लायन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीम 2 -1 ने आघाडीवर आहे.
Mar 3, 2023, 11:34 AM ISTIND vs AUS: अबे ओए वडापाव...; लाईव्ह सामन्यात Rohit Sharma ला फिटनेसवरून डिवचलं!
रोहित शर्मा फलंदाजी करत असताना 11 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर प्रेक्षकांमधून एक आवाज आला.
Mar 2, 2023, 09:00 PM ISTInd vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?
भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Mar 2, 2023, 05:37 PM ISTIndia Vs Australia 3rd Test : टीम इंडिया All Out, ऑस्ट्रेलियाला 109 धावांचे आव्हान!
India Vs Australia 3rd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळवली जात असून टीम इंडिया पहिल्याच दिवशी ऑल आऊट झाली आहे. एकदंरीत भारताची सुरुवात फारच खराब झाल्याचे दिसून आले आहे.
Mar 1, 2023, 01:45 PM ISTIndia Vs Australia 3rd Test: टीम इंडिया चॅम्पियनशिपची फायनल गाठणार? टॉस जिंकताच रोहित शर्माने घेतला 'हा' निर्णय
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. पाहा हा सामना कधी आणि कुठे पाहाल?
Mar 1, 2023, 09:03 AM ISTKL Rahul ला उपकर्णधारपदावरून का हटवलं?, कॅप्टन Rohit Sharma ने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
IND vs AUS, 3rd Test: बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी टीम जाहीर केली, त्यावेळी राहूलच्या पुढे उपकर्णधार (VC) असा उल्लेख केला गेला नव्हता. त्यावर आता भारताचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिलंय.
Feb 28, 2023, 04:21 PM ISTIndian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर
Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे.
Feb 28, 2023, 06:49 AM ISTना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...
Harbhajan Singh On Ravindra Jadeja: भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार (Team India vice-captain) पदावर कोणीही नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल?, असा सवाल विचारल्यावर भज्जी म्हणतो...
Feb 25, 2023, 08:56 PM IST