Ind vs Aus Nagpur Test: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 धावांनी विजय
India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली.
Feb 11, 2023, 02:28 PM ISTIND vs AUS: भारत 400 धावांवर ऑलआऊट, 223 धावांची आघाडी
IND vs AUS, 1st Test: भारताचा पहिला डाव आटोपला असून भारताने 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली आहे.
Feb 11, 2023, 01:05 PM ISTIND vs AUS: मैदानात सामना रंगला होता तर स्टेडियममध्ये...; धक्कादायक प्रकाराने पोलिसंही हैराण
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात झाली असून पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्याचा आज दुसरा दिवस होता.
Feb 10, 2023, 05:43 PM ISTBall Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा
cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news
Feb 10, 2023, 04:32 PM ISTIND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral
Rohit Sharma Viral Video: फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 10, 2023, 02:57 PM ISTटीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी, भारताचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय
Feb 10, 2023, 02:48 PM ISTRohit Sharma Century: रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 'पहिलाच भारतीय कॅप्टन'
India vs Australia Rohit Sharma Century: रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं नव्हतं. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेर कसोटी फॉरमॅटमधील रोहितच्या शतकाचा दुष्काळ संपला.
Feb 10, 2023, 01:52 PM ISTRavindra Jadeja Ball Tampering : "...म्हणून मी ती ट्रिक वापरली", अखेर रविंद्र जडेजाचं स्पष्टीकरण!
IND vs AUS 1st Test : पहिल्या दिवशी पाच विकेट घेणारा रविंद्र जडेजावर बॉल टेंपरिंगचा (Ravindra Jadeja Ball Tampering) आरोप करण्यात आलाय. सामन्यानंतर जडेजा म्हणतो.
Feb 10, 2023, 08:52 AM IST
IND vs AUS : Ravindra Jadeja वर येणार बॅन? 'त्या' कृत्यानंतर बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण
बऱ्याच महिन्यांनी कमबॅक करणारा रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्तम कामगिरी करत 5 विकेट्स पटकावले. मात्र अशातच तो एक वादात सापडल्याचंही दिसतंय.
Feb 9, 2023, 11:05 PM ISTIND vs AUS :केएस भरतमध्ये दिसली धोनीची छवी! करिअरमधील पहिल्या स्टंम्पिंगचा VIDEO व्हायरल
KS Bharat first Career stumping : भरतने (KS Bharat) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरची पहिली स्टंम्पिंग घेताच त्याची धोनीशी तुलना होऊ लागली आहे.खरं तर भरतने ही पहिली स्टम्पिंग चित्याच्या वेगाने घेतली, ते पाहून लाबूशेनसह क्रिकेट फॅन्स अवाक झाले होते.
Feb 9, 2023, 07:58 PM ISTIndia vs Australia: रवींद्र जाडेजाने Bowling आधी बोटाला काय लावलं? 'त्या' व्हिडीओवरुन Australia मध्ये गदारोळ
India vs Australia: ऑस्ट्रिलेयाविरोधातील पहिल्या कसोटी (India vs Australia Test) सामन्यात रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या फिरकीच्या जोरावर 5 गडी मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. पण या सामन्यातील एका व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जाडेजाच्या या व्हिडीओवर माजी क्रिकेटर्सही व्यक्त होत आहे.
Feb 9, 2023, 07:57 PM IST
Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचं दमदार पुनरागमन! 5 स्टार कामगिरी करत कांगारुंना गुंडाळलं
Ravindra Jadeja registers his five wicket haul: रविंद्र जडेजाने दमदार पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेतल्या असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Feb 9, 2023, 04:14 PM ISTAus vs Ind: भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचं सरेंडर, Ashwin - Jadeja चा भेदक मारा
Ravindra Jadeja , Ravichandran Ashwin : बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात सुरू खेळवली जात आहे.
Feb 9, 2023, 03:39 PM ISTIND vs Aus :रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. रविंद्र जडेजाने मैदानात दमदार कमबॅक करत 3 विकेट घेतल्यानंतर आता अश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा रेकॉ़र्ड ब्रेक केला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करत त्याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे.
Feb 9, 2023, 02:19 PM ISTIND vs Aus : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं
India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटसमनना बॅकफुटवर ढकलंल आहे. त्यात दुखापतीत परतलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) तर शानदार कमबॅक करत मैदानात वापसी केली आहे.
Feb 9, 2023, 01:27 PM IST