ind vs aus

IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!

IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.

Nov 19, 2023, 05:58 PM IST

IND vs AUS Final : वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी लकी? काय सांगते कुंडली?

IND vs AUS Final : वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट घेत इतिसहास रचला होता. त्याने इतिहासात सर्वात जलद गतीने 50 बळी घेण्याचा विक्रम केला आहे.  त्यामुळे कांगारुला फायनलमध्ये शमीकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. फायनल सामन्यात शमी पुन्हा कमाल दाखवून कांगारूला गुंडाळेल का? काय सांगते शमीची कुंडली पाहूयात.

Nov 19, 2023, 05:34 PM IST

'या' भारतीय क्रिकेटर्सवरुन ठेवा आपल्या मुलांची नावे

World Cup 2023: शुभमन कमी वयात प्रसिद्ध झाला आहे. याचे नाव तुम्ही मुलाला देऊ शकता.ईशान हे नाव देखील अनेक लहान मुलांना दिले जाते.आपल्या मुलाला श्रेयश अय्यरचे नाव देऊ शकता. जसप्रीतच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. तुम्ही आपल्या मुलाला जसप्रित नाव देऊ शकता. या लिस्टमध्ये युजवेंद्र नावदेखील येते. तुम्ही मुलाला युजवेंद्र नाव देऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाला ऋषभ हे नाव देऊ शकता. 

Nov 19, 2023, 04:07 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया फायनलच्या सुरक्षेत मोठी चूक, पॅलेस्टाईन समर्थक मैदानात शिरला अन्... पाहा Video

Palestinian supporter infiltrated In IND VS AUS Final : गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॅलेस्टिनी समर्थक समर्थकाला अटक केली आहे. ज्याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी सुरक्षा भंग केला होता.

Nov 19, 2023, 03:58 PM IST

'ऑन पब्लिक डिमांड...'; भारत वर्ल्डकप जिंकला तर काय करणार पूनम पांडे?

पूनम पांडे आजच्या काळात कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल देखील आहे. इतकेच नाही तर पूनम पांडे तिच्या बोल्ड व्हिडिओ आणि फोटोंमुळे चर्चेत असते. 

Nov 19, 2023, 03:46 PM IST

अभिनेत्री पायल घोषकडून मोहम्मद शमीला लग्नाची ऑफर! पत्नी हसीन जहाँ म्हणाली, 'सेलिब्रिटींबरोबर अशा...'

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या लग्नाच्या प्रस्तावाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. शमीला बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषकडून हा प्रस्ताव आला होता. पायलने सोशल मीडियावर शमीला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावर पत्नी हसीन जहाँने प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 19, 2023, 01:16 PM IST

'जिंकलो तर मोदींमुळेच जिंकलो म्हणतील, अमित शाह क्रिकेटरच्या...'; संजय राऊतांची World Cup Final वरुन गुगली

World Cup 2023 Final IND vs AUS : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. आता हा खेळ राहिलेला नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Nov 19, 2023, 12:26 PM IST
World Cup 2023 India VS  aus match security update Narendra Modi Stadium PT1M57S

World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात

World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:20 PM IST
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium PT1M26S

World Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये

World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:05 PM IST

'...तर भारत वर्ल्डकप फायनलमध्ये हरेल', युवराज सिंग असे का म्हणाला?

भारतीय संघासह जगभरातील क्रिकेट चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. ICC क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा सामना पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 

 

Nov 19, 2023, 10:38 AM IST

IND vs AUS Final: 'या' चुकांनी भारताने 2003 साली गमावलेला वर्ल्डकप; रोहित सेनेने यंदा रहावं सावधान

IND vs AUS Final: सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमला 125 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आलेत. भारत 2003 च्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये हरला होता, पण यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमने कोणत्या चुका करू नयेत हे पाहूया.  

Nov 19, 2023, 09:59 AM IST

गावसकरांचा सूट घातला का? विचारणाऱ्यांना मयंतीचं उत्तर; म्हणाली, 'घाबरु नका, फायलनसाठी...'

World Cup 2023 Final IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यासह चाहत्यांची मैदानावरील प्रत्येक गोष्टींकडेही लक्ष असणार आहे. अशातच भारतीय टीव्ही प्रेझेंटर मयंती लँगरने भारतीय प्रेक्षकांसाठी खास पोस्ट केली आहे.

Nov 19, 2023, 08:41 AM IST

छोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद

World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे. 

Nov 19, 2023, 07:18 AM IST

विराट-शमी सॉलिड, मात्र टीम इंडियासाठी वर्ल्ड कप फायनलमध्ये 3 गोष्टींचा सर्वाधिक धोका

Ind Vs Aus Final: भारतीय संघ काही तासांत विश्वचषक 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करणार आहे. संघ सातत्याने चांगला खेळ करत आहे पण पहिल्या तीन मोठ्या समस्या भारतासाठी अंतिम फेरीत अडचणी निर्माण करू शकतात.

Nov 19, 2023, 06:42 AM IST