दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनला (Shakib Al Hasan) आपला स्वाक्षरी असणारी बॅट भेट म्हणून दिली.
IND Vs BAN Kanpur Test Records: कानपूर कसोटीत भारतीय संघाने आपल्या दमदार फलंदाजीने इतिहास रचला. याशिवाय विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही मोठे विक्रम केले आहेत.
IND VS BAN Test : पाचव्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून टेस्ट सामना जिंकला. टीम इंडियाने विकेट्स राखून हा सामना जिंकला असून टेस्ट सीरिज सुद्धा 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली आहे.
IND VS BAN Rajeev Shukla Viral Video :चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी इतर प्रेक्षकांप्रमाणेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
IND VS BAN 2nd test : चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी बांगलादेशच्या खेळाडूंचा घाम काढला. टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये नवनवीन रेकॉर्डस् नावावर केले.
टीम इंडियाचा युवा गोलंदाज आकाश दीपने विराट कोहलीने त्याला गिफ्ट केलेल्या बॅटने गगनचुंबी सिक्स ठोकले. हे सिक्स पाहून स्वतः कोहलीसुद्धा हैराण झाला.
IND VS BAN 2nd Test, Team India Fastest Hundred Record:कानपुर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशची धुलाई करून टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 सारखी मजा आणली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम फोडत टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला.
Ravindra Jadeja : टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून चौथ्या दिवशी जडेजाने बांगलादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला.जडेजाने बांगलादेशची दहावी विकेट घेतली आणि त्याला भारताचा बेस्ट ऑल राउंडर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
IND VS BAN 2nd Test Mushfiqur rahimBold Video:बुमराहने आपल्या वेगवान इनस्विंग गोलंदाजीने बांग्लादेशच्या बॅट्समनला चकवून बोल्ड आउट केले. बुमराहचा हा बॉल इतका खतरनाक होता की बॅट्समनला हलायची संधीही मिळाली नाही.
IND VS BAN 2nd test : रोहित शर्माने बांग्लादेशच्या लिटन दासचा अफलातून कॅच पकडून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IND VS BAN 2nd Test Kanpur :भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिज खेळवली जात असूनदुसरा सामना कानपुर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.कानपुर ग्रीन पार्क स्टेडियमवरील अपुऱ्या सुविधांमुळेच सामना खेळवला गेला नाही असे म्हणत फॅन्सनी बीसीसीआयला ट्रोल केले आहे.
IND VS BAN 2nd Test :दुसऱ्या दिवशी मैदानात पावसाची बॅटिंग चालल्याने एकही बॉल न खेळवता खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या होत्या.
टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा कानपूरमध्ये 59 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर कानपूर टेस्ट सामना पावसामुळे रद्द झाला तर WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे नुकसान होऊ शकते.
IND VS BAN 2nd Test :दुसऱ्या दिवशीभारतआणि बांग्लादेशटीमपुन्हा मैदानात आले परंतु दुसऱ्या दिवशीचा खेळ होण्यापूर्वीच टीम इंडिया पुन्हा हॉटेलवर परतली.
IND VS BAN 2nd Test :कानपूरमध्ये शुक्रवार 27 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येत आहे. परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने स्टेडियमवर तुफान बॅटिंग केल्याने दुपारी 2 च्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
IND VS BAN 2nd Test :भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बांग्लादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला.
IND VS BAN 2nd Test Bangladesh Super Fan Beaten:टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चालू सामन्यादरम्यान दरम्यान एक मोठी घटना घडली असून यात बांगलादेश क्रिकेट टीमचा सुपर फॅन टायगर रॉबी (Tiger Roby) याला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली आहे.
IND VS BAN 2nd Test :अनेक वर्षांनी कानपूर येथे टीम इंडियाचा टेस्ट सामना खेळवला जात असून यात सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
IND VS BAN 2nd Test Playing XI:शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेशदुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Shakib Al Hasan Love Story: बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याने गुरुवारी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत - बांगलादेश सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शाकिबच्या क्रिकेट करिअर सोबतच त्याची लव्ह स्टोरी सुद्धा खूप विशेष आहे. तेव्हा शाकिब आणि त्याच्या पत्नीच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात.
Shakib Ul Hasan Retirement :भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथेशुक्रवार 27 सप्टेंबर पासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.
India vs Bangladesh 2nd Test Kanpur :शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया पुन्हा एकदा बांगलादेशचा पराभव करून त्यांना क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. मात्र सामन्यापूर्वी कानपुर स्टेडियमची हालत खराब असल्याने बीसीसीआयचं टेन्शन वाढलं आहे.