न्यूझीलंडच्या फलंदाजाचा पराक्रम, विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत विश्व विक्रमाला गवसणी
विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत न्यूझीलंडचा हा फलंदाज टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
Nov 19, 2021, 08:13 PM IST
Ind vs NZ 2nd T20I | आयपीएलमधील शानदार कामगिरीचं बक्षिस, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी
आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
Nov 19, 2021, 07:07 PM ISTInd vs NZ 2nd T20I | धोनीच्या होमग्राऊंडमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकला, आधी बॅटिंग की बॉलिंग? वाचा
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्याचे (India vs New Zealand 2nd T20I) आयोजन हे रांचीतील जेएससीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
Nov 19, 2021, 06:33 PM ISTIND vs NZ 2nd T 20 | दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा हा खेळाडू विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Nov 19, 2021, 05:58 PM ISTदुसऱ्या टी सामन्यात रोहित शर्मा आयपीएल गाजवलेल्या गोलंदाजाला संधी देणार?
आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. कॅप्टन रोहित न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी या गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी देणार का?
Nov 19, 2021, 04:48 PM ISTIND vs NZ 2nd T 20 | टीम इंडियाला मालिका विजयाची संधी तर न्यूझीलंडसाठी 'करो या मरो'
टीम इंडियाला (Team India) हा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला (New Zealand) मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. किंवींसाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे.
Nov 19, 2021, 04:30 PM ISTIND vs NZ 2nd T 20I | रोहित शर्मा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा करण्याची संधी
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिकेतील (india vs New Zealand 2nd t 20 match) दुसरा सामना आज (19 नोव्हेंबर) रांचीत खेळवण्यात येणार आहे.
Nov 19, 2021, 03:45 PM IST
IND vs NZ: भारताच्या विजयात 'सूर्य' तळपला, टीम इंडियाचा दणदणीत विजय
रोहित शर्मा- राहुल द्रविडच्या पर्वाची विजयाने सुरुवात...
Nov 17, 2021, 10:46 PM ISTInd vs Nz: सामन्यात मोहम्मद सिराजला दुखापत, बॉल टाकताच खाली बसला
मानलं भाऊला दुखापत होऊनही पुन्हा तेवढ्या जोशात उतरला मैदानात
Nov 17, 2021, 09:10 PM ISTIND vs NZ: वचपा काढणार? न्यूझीलंडकडून टीम इंडियाला 165 धावांचं आव्हान
गुप्टिल आणि मार्कने मिळून रचला धावांचा डोंगर...दोघांच्या अर्धशतकी खेळीनं न्यूझीलंडला मिळालं बळ... आता रोहित शर्मासमोर किवीचं तगडं आव्हान
Nov 17, 2021, 08:54 PM ISTIND vs NZ: टीम इंडियाने टॉस जिंकून घेतला हा निर्णय, टीममधील बदल फायद्यात पडतील?
रोहितला नशीबानं दिली साथ, टॉस जिंकून घेतला हा निर्णय
Nov 17, 2021, 06:54 PM ISTIND vs NZ: शाहरूखच्या टीमचा धडाकेबाज फलंदाज करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
शाहरूख खानच्या टीममधून खेळणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाला टीम इंडियाकडून टी 20 सीरिजसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार संधी?
Nov 17, 2021, 05:42 PM ISTIND vs NZ: टी 20 आणि कसोटीमध्ये भारताला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडचा हा मास्टरप्लॅन
किवी संघाचा मास्टरप्लॅन उधळण्यात रोहित शर्माची टीम यशस्वी ठरेल का? तुम्हाला काय वाटतं
Nov 17, 2021, 05:00 PM ISTIND vs NZ: केन विल्यमसन पाठोपाठ किवी संघाला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज संघातून बाहेर
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! केन विल्यमसन पाठोपाठ किवी संघातील वेगवान गोलंदाज टी 20 सीरिजमधून बाहेर
Nov 17, 2021, 04:35 PM ISTIND vs NZ: टीम इंडिया की न्यूझीलंड कोण जिंकणार? काय सांगतात Head to Head रेकॉर्ड
IND vs NZ Head to Head: रोहितचा मास्टरप्लॅन यशस्वी ठरणार? टीम इंडिया किवीवर भारी पडणार का? काय सांगतात हेड टू हेड अंदाज
Nov 17, 2021, 03:52 PM IST