ind vs sa test

IND vs SA : 8 सिक्स अन् 23 फोर... लेडी सेहवागची डबल सेंच्यूरी, कोणालाच जमलं नाही ते स्मृतीसोबत करून दाखवलं

India Women vs South Africa Women : टीम इंडियाची लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्माने (Shafali Verma) साऊथ अफ्रिकाविरुद्ध धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. तसेच स्मृती मानधनासोबत (Smriti Mandhana) इतिहास देखील रचला.

Jun 28, 2024, 04:51 PM IST

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. 

May 31, 2024, 02:12 PM IST

टीम इंडियाला दुहेरी धक्के! ICC ची मोठी कारवाई अन् 'हा' खेळाडू झाला जखमी

WTC Points Table : सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत 2 ओव्हर कमी टाकल्याबद्दल भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचे दोन गुण देखील कापण्यात आले आहेत. यासह संघाला मॅच फीच्या 10 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

Dec 30, 2023, 10:06 PM IST

एकुलता एक विराट! 146 वर्षात कोणालाच जमलं नाही, पण कोहलीने करुन दाखवलं

IND vs SA Test : क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 146 वर्षात कोणालाही जमलं नाही ते विराट कोहलीने (Virat Kohli) करून दाखवलंय.

Dec 29, 2023, 04:41 PM IST

WTC पॉइंटस टेबलमध्ये मोठा बदल, पहा टीम इंडियाची कुठे?

WTC Points Table 2023-25 Updated: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी रोहित शर्मा कसून तयारीला लागला होता. मात्र, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचं पहिलं स्थानही गेलं आहे आणि थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

Dec 28, 2023, 10:11 PM IST

IND vs SA: टीम इंडियासाठी 'हा' खेळाडू विकेटकीपरही बनायला तयार; कोच द्रविड यांचा खुलासा

Rahul Dravid Statement: 26 डिसेंबर पासून दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत यांच्यामध्ये पहिली टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. 

Dec 25, 2023, 10:50 AM IST

IND vs SA Test : वर्ल्ड कपचा पराभव रोहितच्या जिव्हारी, Rahul Dravid म्हणतात "प्रत्येकवेळी तुम्ही..."

IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीपूर्वी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी वर्ल्ड कप पराभवानंतर खेळाडूंच्या मानसिकतेवर देखील भाष्य केलंय.

Dec 24, 2023, 10:03 PM IST

IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND vs SA 1st Test :  सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

Dec 22, 2023, 07:54 PM IST

IND vs SA Test : मोहम्मद शमीनंतर ईशान किशन टीममधून आऊट, 'या' खेळाडूला लागली लॉटरी

IND vs SA, Ishan Kishan :  टी-ट्वेंटी आणि वनडेनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांची (Team India Test squad) मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाईल. 

Dec 17, 2023, 04:37 PM IST

Mohammed Shami : जखमी असतानाही शमी वर्ल्ड कप खेळला? मुंबईतील डॉक्टरांचा धक्कादायक रिपोर्ट समोर!

Mohammed Shami has ankle condition : टीमची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) शमीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे, असं म्हटलं होतं. अशातच शमीला झालंय काय? असा सवाल विचारला जातोय.

Dec 2, 2023, 04:18 PM IST

IND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!

BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.

Nov 30, 2023, 11:22 PM IST

टीम इंडियातील स्टार खेळाडू संन्यास घेण्याच्या मार्गावर, लवकरच करणार घोषणा

टॅलेन्ट असून संधी नाही, निराश होवून टीम इंडियाचा हा विकेटकीपर बॅट्समन निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

Jan 13, 2022, 05:52 PM IST

IND vs SA: तिसऱ्या कसोटीपूर्वीच भारताला मोठा धक्का!

. तिसरी कसोटी भारत जिंकल्यास मोठा इतिहास घडणार आहे. 

Jan 8, 2022, 11:10 AM IST

मुंबईकर खेळाडूला हीच शेवटची संधी, नाहीतर संपणार कसोटी कारकीर्द?

कोण आहे हा मुंबईचा खेळाडू? ज्याला मिळाली ही शेवटची संधी? दक्षिण आफ्रिका ठरणार त्याच्यासाठी महत्त्वाचा

Dec 9, 2021, 02:24 PM IST

INDvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का

बुमराह आणि शमी जोडी एकत्र दिसणार मात्र 3 दिग्गज खेळाडू बाहेर गेल्यानं टीम इंडियाला तोटा होणार? 

Dec 9, 2021, 01:50 PM IST