independe day 2023

12500 कोटींची मदत, काँग्रेसला टोला अन्...; CM शिंदेंच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे

CM Eknath Shinde Independence Day Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणादरम्यान अनेकदा केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याचा उल्लेख केला. काँग्रेसचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री शिंदेंनी गरिबी हटाओबद्दल बोलत टोला लगावला.

Aug 15, 2023, 10:35 AM IST

पाहा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली 'ही' लक्षवेधी विधानं

PM Modi Speech on Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून सलग दहावं भाषण ठरलं. परिणामी या भाषणामध्येही त्यांनी पुढच्या कार्यकाळातही देशात भाजपचं सरकार असे अशी हमीही उपस्थितांना देत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचं आवाहन केलं. 

 

Aug 15, 2023, 10:04 AM IST

स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांत पहिल्यांदाच भारतातील 'या' 6 गावांमध्ये झालं झेंडावंदन! कारण जाणून वाटेल आश्चर्य

First Time In 75 Years Of Independence: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच या गावांमध्ये तिरंगा फडकावण्यात आला असून यासंदर्भातील माहिती पोलीस महानिरिक्षकांनी दिली आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या गावांमध्ये कधीच झेंडावंदन झालेलं नव्हतं.

Aug 15, 2023, 09:07 AM IST

#15august2023 : पंतप्रधानांच्या फेट्याची शान कायम! पाहा गेल्या 10 वर्षांतील मोदींचा लाल किल्ल्यावरील लूक

Independe Day 2023 : भारताचा स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंत साजरा केला जातो. यंदाही लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळीही त्यांची फेट्याची शान कायम दिसली. 

Aug 15, 2023, 08:33 AM IST

स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान लाल किल्ल्यावर आले, त्या Range Rover कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल

Independence Day 2023 च्या निमित्तानं दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा आला आणि सर्वांच्याच नजरा तिथं वळल्या. 

Aug 15, 2023, 08:07 AM IST

Independence Day 2023 निमित्तानं Google सजलं; पाहा कोणाला समर्पित आहे आजचं Doodle

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्तानं संपूर्ण देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून, गुगलही त्यात मागे राहिलेलं नाही. या खास दिवसासाठी गुगलकडून तितकंच खास डूडलही साकारण्यात आलं आहे. (Google Doodle)

Aug 15, 2023, 06:33 AM IST

सोशल मीडियावर तिरंगा असलेला DP बनवण्याची एकदम सोपी स्टेप; पीएम मोदींनी केलंय आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर तिरंग्याचा DP ठेवला आहे. तसेच देशातील जनतेने देखील सोशल मीडियाचा डीपी तिरंगा ठेवा असे आवाहन केले आहे. 

Aug 14, 2023, 05:35 PM IST

एकत्र स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन भारताच्या एक दिवस आधीच का?

Pakistan Independence Day: इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पण असं असतानाही पाकिस्तान मात्र 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन साजरा करतं. यामागे एक मोठा इतिहास आहे.

 

Aug 14, 2023, 11:13 AM IST

Har Ghar Tiranga: राष्ट्रध्वजाचे 15 ऑगस्टनंतर काय करायचे? ध्वजसंहिता वाचा

राष्ट्रध्वजाचे 15 ऑगस्टनंतर काय करायचे? ध्वजसंहिता वाचा

Aug 14, 2023, 11:08 AM IST

Independence Day : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक माहितीये?

Independence Day 15th August : 15 ऑगस्ट 2023 ला ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होत आहेत. अशामध्ये अनेकांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी तिरंग्याबद्दल वेगवेगळे नियम असतात, हे जसं माहिती नाही तसंच ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील अंतरही माहिती नाही. 

Aug 14, 2023, 07:56 AM IST

Independence Day: भारताला 1947 साली स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान काय काय घडलं?

How India Got Independence 1947: 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली आणि देश कायमचा सोडला.भारताला नेमकं स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान कोणत्या प्रमुख घडामोडी घडल्या याबद्दल जाणून घेऊयात...

Aug 14, 2023, 07:05 AM IST

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी

Independence Day 2023 Special Guests List: केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने विशेष पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये कोण कोण आहेत पाहूयात...

Aug 13, 2023, 02:02 PM IST

सुटीचा दिवस झोपण्यात घालवू नका, अशा प्लॅनिंगने सेलिब्रेट करा स्वातंत्र्य दिन!

Independe Day 2023: इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947  रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.

Aug 12, 2023, 07:15 AM IST

Independence Day 2023: यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम तुम्हाला माहितीये का?

Independe Day 2023: इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947  रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.

 

Aug 11, 2023, 06:37 PM IST