LPG Portability Plan : आतापर्यंत एलपीजी गॅल सिलेंडरची पोर्टेबलिटी एकाच कंपनीच्या विविध वितरकांकडे केली जात होती. मात्र आता यामध्ये काही बदल झाले आहेत.
Leh Ladakh Protest: लेह लडाखमधील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण झाली असून, इथं सरकारविरोधात तरुण पिढीनं पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे.
Afghan Boy reaches India : संपूर्ण जगापुढं असंख्य प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका प्रवासानं सध्या सारे भारावले आहेत. हा प्रश्न आहे अफगाणिस्तानातून एक 13 ते 15 वयोगटातील मुलगा थराराक प्रवासातून भारतात पोहोचलाच कसा....
13 Year Old Afghan Boy travelled in Flight in Planes Landing Gear : बापरे! त्याच्या या प्रवासाची गोष्ट ऐकून सारेच थक्क. डॉक्टरही हैराण. तो भारतात पोहोचलाच कसा, घटनाक्रम व्यवस्थित वाचा...
US Change H1B Visa Policy : भारतीयांच्या अमेरिकन ड्रीमला डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुंग लावला आहे. नव्या नियमानुसार H-1B व्हिसा अर्जासाठी आता भारतीयांचा खिशावर मोठा बोझा पडणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या H-1B व्हिसा धोरणांमध्ये मोठा बदल केल्यामुळे भारतीयांना धक्का बसलाय.
GST Cut Update : काय आहेत अनेकांच्याच वापरात असणाऱ्या या वस्तूंचे नवे दर? पाहा सामान्यांच्या कामाची बातमी...
World News : जागतिक स्तरावर रशिया या देशाचं नाव सध्या कैक कारणांमुळं चर्चेत असून, सध्या काही भारतीय तरुणांमुळं या देशानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
India Crime against Women : भारतात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीवरून देशात गुन्हेगारीचं प्रमाण नेमकं किती वाढलं आहे याची धास्तावणारी आकडेवारी समोर आली आहे.
Liquor Bottle Return Scheme: भारतात घडणाऱ्या कैक घटना इतरांना धक्काच देऊन जातात. अगदी ती एखादी योजना असो किंवा एखादा धक्का...
Rahul Gandhi News : राजकीय घोषणाबाजीच्याही पलिकडे जात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक असं पाऊल उचललं आहे ज्याचं सर्व स्तरांतून होतंय कौतुक... त्यांनी असा काय निर्णय घेतला?
Ancient Cities of India : भारतात कैक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात डोकावायचं झाल्यास अनेक मुद्दे आणि अनेक विषय आहेत. अशाच लुप्त झालेल्या शहरांच्या विषयावर एक दृष्टीक्षेप...
Indian Railway Crime News: रेल्वे स्थानकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी AI-आधारित Facial Recognition System बसवण्यात येणार आहे.
What is Non Veg Milk: भारत-अमेरिका व्यापार करारातील शेती आणि दुग्धव्यवसाय ही उदयोन्मुख क्षेत्र आहेत जिथे दोन्ही देश 'मध्यम मार्ग' शोधत आहेत. मांसाहारी दूधावरुन सध्या दोन्ही देशांचं एकमत होऊ शकलेलं नाही. पण हे मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घ्या
India Himalayan Mountain Ranges : संकट अटळ! हिमालयाची एकंदर रचना आणि त्याचं स्थान पाहता का सुरुय ही चर्चा? भारतावर सावट? एका क्षणात सर्वकाही बदलणार जर....
Women Employment : अभ्यासात बाजी मारणाऱ्या मुलींना नोकरीच्या क्षेत्रात मात्र काही आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्याचसंदर्भातील चिंता वाढवणारं हे वृत्त...
Viral News : माय-लेकाचा प्रताप! थेट विमानाची धावपट्टीच विकली; घटनाक्रम वाचून अनेकांनी धरलं डोकं
Cheque Bounce Rule :चेक बाउन्स झाल्यानंतर होणार तुरुंगवास? जाणून घ्या काय आहे नवा नियम
Akash and Anant Ambani's Total Net worth :आकाश आणि अनंत अंबानी यांची एकूण नेटवर्थ किती पाहिलीत का? देशातील सगळ्यात श्रीमंत तरूणांच्या यादीत समावेश
Supreme Court Judge Abhay Oak Retirement : कामच 'सर्वोच्च'च; SC न्यायाधीश अभय ओक आईच्या निधनाच्या दुसऱ्यात दिशी कर्तव्यावर रुजू; शेवटच्या दिवशी 11 खटल्यांचा निकाल
मंगळवारी सकाळी गुलाबी बाग पोलीस ठाण्याला एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने अंध मुघल परिसरातील एका घराच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली.