हायवेवर जेव्हा अख्खा डोंगर कोसळतो... प्रत्यक्षात काळ दाखवणारा VIDEO
Uttarakhand Chamoli Landslide Video : पावसाच्या दिवसांमध्ये वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणांकडे फिरत्यांची पावलं वळतात. उत्तराखंडच्या दिशेनं जाणार असाल तर आधी हा व्हिडीओ पाहा...
Jul 10, 2024, 01:22 PM IST
वेश्याव्यवसाय भारतात कायदेशीर आहे का?
Prostitution Legal in India: मोठमोठ्या शहरांच्या एखाद्या छोट्या गल्लीतर वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे आपण कधी ना कधी ऐकले असेल. जिथे महिला स्वत:च्या शरिराचा सौदा करतात. कधी स्वेच्छेने तर कधी हतबल होऊन या व्यवसायात येतात. काही लोकं वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना नावे ठेवतात. यांच्यामुळे समाज बिघडतो असे म्हणतात. पण भारतात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे का?
Jul 2, 2024, 03:06 PM ISTराज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW चढवून केलं ठार; तरीही मिळाला जामीन
Chennai BMW Accident: माधुरी वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे.
Jun 19, 2024, 01:43 PM IST
अण्वस्त्रसज्ज चीननं वाढवली जगाची चिंता; पाकिस्तानही दहशतीच्या छायेखाली, भारतात काय चित्र?
SIPRI report : भारताच्या शस्त्रसाठ्याविषयीची आकडेवारी समोर... चीन आणि अमेकिकेकडे किती शस्त्रसाठा? एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी काय सांगते
Jun 18, 2024, 08:15 AM IST
Kanchenjunga Express Accident: काही फूट हवेत ट्रेनचा डबा, किंकाळ्या अन्..; पहा कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे 10 फोटो
Kanchenjunga Express Accident Photos: हा अपघात घडल्यानंतर अपगातग्रस्त ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत असल्याचं प्रत्यक्षदर्शिंनी म्हटलं आहे. घटनास्थळावरील धक्कादायक फोटो आता समोर आले आहेत.
Jun 17, 2024, 11:04 AM ISTभारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांना 'इतका' कमी पगार; ही दरी भरायला लागतील 134 वर्षं
Global Gender Gap Index : भारतीय पुरुषांच्या तुलनेक महिलांची श्रीमंती कमीच.... ही परिस्थिती सुधारायला किती वर्ष लागतील माहितीये?
Jun 13, 2024, 02:30 PM ISTVideo : राष्ट्रपती भवनात दिसणारी सावली कोणाची? बिबट्या की मांजर? दिल्ली पोलिसांनी अखेर केला खुलासा
Wild animal In rashtrapati bhawan : राष्ट्रपती भवनातील 12 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका प्राण्याची सावली दिसत होती. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठा खुलासा केलाय.
Jun 10, 2024, 08:44 PM ISTआईचं दूध विकाल तर खबरदार, होऊ शकते मोठी कारवाई... FSSAI ने दिला इशारा
Sale of Mother Milk Ban : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. युनासर मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली जावी. नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊया.
May 28, 2024, 07:08 PM ISTपलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...
Income Tax Raid in Agra: आयकर विभागाने आगरामधील तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले त्याशिवाय गेल्या काही काळात 100 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.
May 20, 2024, 11:25 AM ISTभारताच्या जमिनीवर नेपाळचा डोळा? 100 रुपयांच्या नोटेवर हे काय छापलं?
Nepal Currency Note : चीनप्रमाणंच नेपाळचा खोडसाळपणा... राजकारण तापलं. नेपाळमध्ये प्रकरण चिघळलं. पण असं नोटेवर छापलं तरी काय?
May 14, 2024, 09:26 AM IST
पोलिंग बूथवर भाजप उमेदवारानं हटवले मुस्लीम महिलांच्या चेहऱ्यारचे बुरखे, FIR दाखल
Hyderabad Lok Sabha Election 2024, Madhavi Latha : भाजप उमदेवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे नवा वाद निर्माण झालाय. पोलिंग बूथवर माधवी लता यांच्याकडून मतदारांचे इलेक्शन कार्ड तपासण्यात आले. तसंच मुस्लिम महिलांच्या चेहऱ्यावरचे बुर्खेही काढण्यास सांगण्यात आले.
May 13, 2024, 02:54 PM IST
फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का?
May 9, 2024, 03:29 PM ISTअंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..
Superstition : देशाने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात कितीही प्रगती केली तरी आजही एक वर्ग असा जो अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही. अंधश्रद्धेची एक धक्का घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या तब्बल वीस वर्षांनी नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर पूजा केली.
May 7, 2024, 08:55 PM ISTबंगालच्या उपसागरात दडलंय जगावरील संकट थोपवून धरण्याचं रहस्य; IIT मद्रासच्या संशोधनाला यश
Climate Change :IIT मद्रासच्या एका संशोधनामुळं टळणार जगावरचं संकट? भारावणारं रहस्य जगासमोर.... आता त्याची नेमकी मदत कशी होणार? पाहा...
May 6, 2024, 01:19 PM IST
ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा
Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?
May 5, 2024, 02:33 PM IST