भारतात अशीही एक नदी आहे जिला स्पर्श करायलाही लोक घाबरतात, असं कोणी तुम्हाला सांगितलं तर? विश्वास बसेल का?
Indian Soldiers Viral Video : भारतीय सैनिकांच्या स्वागताचा 'तो' व्हिडीओ अन् नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
India Pakistan War :भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तणाव कायम. पुणे विमानतळावर 20 मिनिटं घिरट्या घालत राहिली विमानं... नेमकं काय घडलं?
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू असल्यामुळं आता त्याचे थेट परिणाम इतरही अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे.
India Pakistan War : सीमाभागात सुरु असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या या संघर्षपूर्ण वातावरणात भारतीय सैन्यदलानं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
India Pakistan War: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमाभागात क्षेपणास्त्रांचा मारा. भारतीय सैन्यानं परतवून लावले सर्व हल्ले.
Operation Sindoor India Pakistan War Breaking News LIVE Updates in Marathi: भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी सीमाभागांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शेजारी राष्ट्राचे सर्व मनसुबे उधळून लावले आहेत.
भारताच्या या सर्व शक्तीशाली 5 अस्त्रांनी पाकचे नापाक मनसुबे उधळून लावले.
पाकिस्तानमधील 'पाक' या शब्दाचा अर्थ काय? फाळणीच्या आधीच ठरलं होतं देशाचं नाव!
पाकिस्तानने पंजाबवर केलेल्या मिसाईल हल्ल्याबाबत अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. यामुळे चीनचा खरा चेहरा उघड झाला आहे.
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आता देशाच्या सागरी सीमांवरही सतर्कता बाळगली जात आहे.
3 तास आधी विमानतळावर पोहचावे लागणार आहे. 28 विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आली आहे. यापैकी अनेक महत्त्वाची विमानतळे लष्करी वापरात आहेत.
India Pakistan War : सोशल मीडियावर पाकिस्तानकडून होतोय भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. सावध राहा... फेक न्यूजला बळी पडू नका.
भारतानं दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. त्यामुळे पाकिस्ताननं आता इराणकडे मदतीची याचना केली आहे.