Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?
Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
Apr 29, 2024, 12:54 PM IST'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावा
BJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
Apr 15, 2024, 01:38 PM ISTसर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही...
IAS officers misused funds : खळबळजनक खुलासा... कोण आहेत सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणारे हे आयएएस अधिकारी? पाहा सविस्तर वृत्त...
Apr 12, 2024, 12:32 PM IST
'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या
Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते.
Apr 11, 2024, 10:09 AM IST
भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?
Spy Ship In Indian Ocean: देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लष्करातील तिन्ही दलांची असते. यादरम्यानच देशातील सागरी सीमांतर्गत भागात काही संशयास्पद हालचालींमुळं संरक्षण यंत्रणांची चिंता वाढली आहे.
Apr 10, 2024, 12:48 PM IST
Kanyadan Not Essential : हिंदू विवाहपद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही; न्यायालयानं का घेतला हा निर्णय?
Kanyadan Not Essential : हिंदू विवाहकायदा काय सांगतो? कोणत्या विधीला सर्वाधिक महत्त्वं? पाहा सविस्तर वृत्त...
Apr 8, 2024, 09:33 AM IST
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; शहरातील वाहतुकीत 'हे' मोठे बदल
PM Modi Mumbai Visit: मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, वाहनं कुठं उभी करायची नाहीत इथपासून कोणत्या रस्त्यांवर वाहनं न्यायचीच नाहीत इथपर्यंतची माहिती एका क्लिकवर...
Apr 1, 2024, 10:14 AM IST
31 March 2024 Deadline: 31 मार्चआधी उरकून घ्या 'ही' महत्त्वाची कामं; पैसे वाचवण्याची संधी गमावू नका!
31 March 2024 Deadline: बँक किंवा तत्सम महत्त्वाची कामं लांबणीवर पडली असतील तर, आताच उरकून घ्या. अन्यथा 31 मार्चनंतर तुमचच नुकसान.
Mar 26, 2024, 08:22 AM IST
राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव
Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 23, 2024, 03:40 PM ISTव्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच 'तो' गोपनीय माहिती देई; पाकला भारतीय लष्कराची माहिती देणाऱ्याला 'हेर'लं
PAK Spy arrested in Rajasthan: 'त्या' व्हिडीओ कॉलवर विवस्त्र होताच 'तो' भारतीय लष्कराची गुप्त माहिती देई; पाकसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक
Mar 18, 2024, 07:44 AM IST
माजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
Mar 15, 2024, 04:22 PM IST
भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार?
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार असून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.
Mar 11, 2024, 07:53 PM ISTधोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला
Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची...
Mar 4, 2024, 11:55 AM IST
राजीव गांधी हत्येतील आरोपीचा मृत्यू, माजी पंतप्रधानांच्या नावे उभारलेल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील एका आरोपीचा आज मृत्यू झाला. या आरोपीवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होते, त्या रुग्णालयाचं नाव राजीव गांधी असं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या आरोपाला सोडण्यात आलं होतं.
Feb 28, 2024, 03:11 PM ISTJob News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ
Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल...
Feb 21, 2024, 12:17 PM IST