शैक्षणिक क्षेत्रात 2026-27 मध्ये सरकारने पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मुलांच्या अभ्यासावर होणार मोठा परिणाम.
Varanasi Manikarnika Ghat Ahilyabai Holkar : वाराणासीत महास्मशानावर विकास विरुद्ध वारसा असा संघर्ष; अहिल्याबाई होळकर, मराठ्यांचा इतिहास उद्ध्वस्त, नागरिकांमध्ये संताप!
Trump Tariff on India to be raised latest update : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अनेक निर्णयांनी संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून आता यामध्ये आणखी एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
India Issue Travel Advisory For Iran: इराणमध्ये कोणत्याही कारणासाठी असणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र शासनाच्या वतीनं जारी करण्यात आल्या आहेत मार्गदर्शक सूचना. या राष्ट्रात नेमकं काय घडण्याचे संकेत?
Bangaldesh Sheikh Hasina Interview: पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये असणारे राजकीय संबंध मागील काही वर्षांपासून एका सकारात्मक वळणावर येत असून आता याच दोन देशांसंदर्भातील महत्त्वाचं वृत्त समोर आलं आहे...
Red Fort Blast Live Video : सोमवारी 10 नोव्हेंबर 2025 ला संध्याकाळी बॉम्बस्फोटामुळे हादरली. या स्फोटामध्ये 8 नाहक लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे.
Delhi Blast Suspect Dr Umar Mohammad: दिल्लीमधील लाल किल्ला येथे झालेल्या स्फोटानंतर संशयित डॉक्टर उमर मोहम्मदचा पहिला फोटो समोर आला आहे.
Delhi Red Fort Blast Faridabad Module: सोमवारी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला ती i20 कार होती. कारचा चालक डॉ. मोहम्मद उमर फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
Delhi Red Fort Blast: 'तो' फोटो स्टेटसला ठेवताय? कोणाला Forward करण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी...या संवेदनशील प्रसंगी कोणाचीही दिशाभूल नको...
Delhi Red Fort Blast:दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ भीषण स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
Red Fort Blast CCTV Update: सोमवारी सायंकाळी झालेल्या या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले असून आता तपासामध्ये या कारमध्ये कोण होतं? ती कुठून कुठून फिरली याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ भीषण स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी झाले आहेत. पार्किंमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये संध्याकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमाराला स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला.
Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कार बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे भीती पसरली. या स्फोटाचा आवाज बराच दूरपर्यंत ऐकू आला.
Eyewitness of Lal Qila car blast: दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली आहे. स्फोट इतका भीषण होता की, लोक खाली पडले आणि अनेक गाड्यांचा चुरा झाला. आगीचे लोट अगदी वरपर्यंत उठले होते आणि धूर झाला. अनेकजण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Lal Quila Blast Update : सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ अचानक झालेल्या स्फोटामुळे राजधानी हादरली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एका कारचा मोठा आवाज झाला आणि त्यामुळे जवळच उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लागली. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम स्फोटाचं कारण जाणून घेत आहेत.
Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे दिल्ली हादरली आहे. एका कारमध्ये झालेल्या या स्फोटानंतर आग लागली.
Massive Hole in Indian Ocean: सातत्यानं विश्व आणि विश्वाशी संबंधित अनेक घटक, अनेक सिद्धांतांसंदर्भातील संशोधन करणाऱ्या संशोधकांना आता हिंद महासागरात एक विचित्र छिद्र आढळलं आहे.
Nostradamus Predictions: 2025 च्या अखेरीस मोठा विध्वंस होणार. नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी काय सांगते, वाचा
Gaganyaan Man on moon Mission: अमेरिका, चीनपुढं भारत वरचढ! इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारे संकेत दिले आहेत...
RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.