'माझं लग्न जवळपास झालेलं'; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर
Ratan Tatat Love Story : रतन टाटा, एक अशी व्यक्ती जी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. अशी व्यक्ती ज्यांच्या प्रामाणिकपणाला आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीला प्रमाण मानलं जातं.
Aug 5, 2023, 10:38 AM ISTजगात भारी! शिवरायांचा किल्ला ते मावळा पगडी, पुणे मेट्रोला अस्सल मराठमोळा टच
Pune Metro: पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते.
Jul 31, 2023, 12:21 PM IST'तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास भारताची अर्थव्यवस्था...'; 'ये मोदी की गारंटी है' म्हणत पंतप्रधानांचं विधान
PM Modi On India Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीमधील प्रगती मैदानावरील कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हा भारतामधील विकास कामे आणि अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केलं. मोदींच्या विधानानंतर सभागृहामध्ये 'मोदी... मोदी...' अशा घोषणा झाल्या.
Jul 27, 2023, 10:35 AM ISTChandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेतील अतिश. महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सध्या भारतानं प्रवेश केला असून, आता हे चांद्रयान चंद्राच्या नजीक पोहोचण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Jul 26, 2023, 01:46 PM ISTसीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं
Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.
Jul 24, 2023, 08:34 AM IST
Watch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू
Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील अहमदाबादमध्ये भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर लोक 25 ते 30 फुटांपर्यत हवेत उडाले होते.
Jul 21, 2023, 08:12 AM ISTमोठा दिलासा! 'या' प्रवाशांसाठी Indian Railway चा महत्त्वाचा निर्णय, आताच पाहा बातमी
Indian Railway news : रेल्वे विभागाकडून कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एखादं स्थानक सुरु करण्यापासून एखादी रेल्वे सुरु करण्यापर्यंतच्या निर्णयांचा यात समावेश आहे.
Jul 20, 2023, 01:24 PM ISTदिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही? जाणून घ्या
Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा शिरकाव झाला असून अनेक रस्ते आणि महत्त्वाचे भाग जलमय झाले. इतकंच काय, तर लाल किल्ल्यालाही या पाण्याचा स्पर्श झाला. पण....
Jul 18, 2023, 08:50 AM IST
'धर्मांतर केलेल्या हिंदूंनो...', ख्रिश्चन धर्मगुरुचा डान्स करतानाचा व्हिडीओ ट्विट करत अभिनेत्याचं आवाहन, पोलिसांकडून अटक
Kanal Kannan Arrest: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट मास्टर आणि अभिनेता कनल कन्नन (Kanal Kannan) याला पोलिसांनी अटक केली आहे. कनल कन्नने ट्विटरला (Twitter) ख्रिश्चन धर्मगुरुचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये धर्मगुरु एका महिलेसोबत नाचत आहे. यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली.
Jul 11, 2023, 05:10 PM IST
Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की...
Rajnath Singh On Jail Memory: राजनाथ सिंह तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती.
Jul 10, 2023, 10:01 AM ISTमाझं वय काढू नका, नाही तर... शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले
टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी आलोय...माझा अंदाज चुकला, शरद पवारांनी मागितली येवलेकरांची माफी मागितली. वयाच्या भानगडीत पडाल तर महागात पडेल, अशा इशार अजित पवारांना दिला.
Jul 8, 2023, 06:55 PM ISTगेलेल आमदार परत येणार का? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो
मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येणार का? राऊतांची शिंदेंसह 40 आमदारांना साद. तर, आम्ही राष्ट्रवादी सोडतो तुम्ही परत या.. साहेबांना त्रास देऊ नका..आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन.
Jul 8, 2023, 05:51 PM ISTशासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर
Budget 2023 : केंद्र शासनाकडून वार्षिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशातील विविध राज्यांमध्येही अर्थसंकल्प सादर केले जातात. अशाच एका अर्थसंकल्पातून समोर आलेल्या घोषणेनं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या.
Jul 8, 2023, 12:11 PM IST
वेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे.
Jul 6, 2023, 11:37 PM ISTSharad Pawar PC: मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!
शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
Jul 6, 2023, 06:10 PM IST