India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?
India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा अन् नोकरी मिळवा.
Jul 15, 2024, 08:59 PM ISTसणासुदीच्या दिवसांसाठी टपाल विभागाची खास ऑफर, नाममात्र शुल्कात मिळणार 'ही' खास सुविधा
India Post Offer: अद्ययावत सर्व्हिस आणि कमी वेळेत पार्सल पोहोचत असल्याने ग्राहक खासगी कुरिअर सेवेला प्राधान्य देतात. पण आता टपाल विभागानेदेखील नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. विविध जीपीओ कार्यालयात व्यवसाय पार्सल केंद्र सुरू करण्यात आले आहे.
Oct 9, 2023, 12:15 PM ISTभारतीय पोस्टमध्ये 30 हजार पदांसाठी भरती, लगेच अर्ज भरा
भारतीय पोस्टमध्ये 30 हजार पदांसाठी भरती, लगेच अर्ज भरा
Aug 11, 2023, 10:08 PM ISTIndia Post Recruitment 2023: पोस्ट खात्यात 40,000 पदांची मेगाभरती, दहावी पास असाल तरच करा अर्ज!
India Post Recruitment : देशातील विविध भागासाठी ग्रामीण डाकसेवक (Gramin Dak Sevak Jobs) या पदासाठी पदभरती होणार आहे. 1200 ते 39 हजार 380 इतका पगार देण्यात येणार आहे.
Jan 28, 2023, 04:23 PM ISTPost Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते.
Nov 4, 2022, 03:24 PM ISTPost Office Scheme : 50 रुपये भरा आणि 35 लाख मिळवा, पोस्टाची अफलातून योजना
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत दररोज फक्त 50 रुपये जमा केल्यास, येत्या काळात 35 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो. या योजनेची माहिती जाणून घ्या.
Sep 26, 2022, 08:33 PM ISTPost Office च्या इंश्युरन्स पॉलिसीत दररोज करा 50 रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळवा 34 लाख!
ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत पोस्ट ऑफिसने सहा योजना सुरू केल्या आहेत. आज आपण यापैकी एका Whole Life Assurance बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
Sep 18, 2022, 03:40 PM ISTमोठी बातमी । 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस, घ्या post offices ची फ्रेंचायझी आणि कमवा चांगले पैसे
India Post Doorstep Service: येत्या काही दिवसांत 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडले जातील. प्रत्येक पाच किलोमीटरवर बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पोस्ट ऑफिसच्यामदतीने हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Aug 30, 2022, 02:42 PM ISTIndia Post GDS Recruitment 2022: 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी
लवकर करा अर्ज! उरले फक्त 2 दिवस, सरकारी नोकरीची संधी सोडू नका
Jun 3, 2022, 04:27 PM ISTPost Officeच्या छप्परफाड योजना! गुंतवणूक इतक्या लवकर दुप्पट; जाणून घ्या
सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी व्याज दरांमध्ये बदल न केलेला नाही. म्हणजेच सरकारच्या निर्णयामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
Oct 9, 2021, 05:13 PM ISTPost Officeमधून पैसे काढण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes) गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे
Sep 12, 2021, 03:41 PM ISTIndia Post Recruitment 2021: पोस्ट जम्बो भरती, 10 वी पास असणाऱ्यांना लवकर अर्ज करा
ना परीक्षेची कटकट ना मुलाखतीची, पोस्टात निघाली जम्बो भरती, असा करा अर्ज अंतिम तारीख किती वाचा डिटेल्स
Aug 18, 2021, 04:01 PM ISTIndia Post recruitment 2021 | 10 आणि 12वी पास तरुणांसाठी पोस्टात विविध पदासाठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट विभागात (India Post Recruitment 2021) 10वी आणि 12 वी पास तरुणांसाठी विविध पदांसाठी पदभरती केली जात आहे.
Aug 4, 2021, 04:15 PM ISTफक्त ५ हजारात पोस्टासोबत सुरु करा व्यवसाय, चांगल्या कमाईची संधी
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी केवळ ५ हजार रुपये खर्च करावे लागणार आहे.
Feb 10, 2020, 07:46 PM IST7th pay commission: ८वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.
Feb 9, 2020, 05:24 PM IST