रोहितलाच संघात नकोय शमी? बोलतोय एक, करतोय एक; खरं कारण 'ती' भेट? टीम इंडियाला लागली नजर?
Rohit Sharma Vs Mohammed Shami: मागील अनेक महिन्यांपासून मोहम्मद शमीचं पुनरागमन होईल होईल अशी चर्चा असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 10, 2024, 11:47 AM ISTऑस्ट्रेलियाला धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?
WTC Final Scenario: ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान मिळून 24 तास उलटत नाहीत तोवर पुन्हा एकदा WTC पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे.
Dec 9, 2024, 06:08 PM ISTदुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?
WTC Points Table : पराभवामुळे टीम इंडियाला WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dec 9, 2024, 12:32 PM ISTअॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना
Virat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
Dec 9, 2024, 09:43 AM IST
"ट्रेव्हिस हेड पत्रकार परिषदेत खोटे बोलला..."; मोहम्मद सिराजने 'त्या' भांडणाबद्दल केला मोठा खुलासा
Mohammed Siraj on Travis Head : ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजाला ज्वलंत निरोप दिल्यानंतर मोहम्मद सिराजने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
Dec 8, 2024, 12:28 PM ISTIND vs AUS: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने मॅच जिंकली; 1-1 ने साधली बरोबरी
IND vs AUS 2nd Test, Day 3 Highlights: ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने अडीच दिवसांत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
Dec 8, 2024, 11:24 AM ISTमॅच Ind vs Aus अन् Troll झाला शोएब अख्तर! नंतर फॅन्सने भारतीय बॉलरचीच उडवली खिल्ली कारण...
Border Gavaskar Trophy Fastest Ball In Cricket History: सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्टचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात
Dec 7, 2024, 02:00 PM ISTVideo: 6 विकेट्स 13 कोटींचा आर्थिक फटका अन्...; IPL Salary वरुन भारतीयांकडून ट्रोलिंग
Border Gavaskar Trophy Indian Crowd Teases About IPL: भारताचा अर्ध्याहून अधिक संघ तंबूत परत धाडण्यासाठी जबाबदार असलेल्या या गोलंदाजाची चाहत्यांनी उडवली खिल्ली
Dec 7, 2024, 01:20 PM IST'मी आज खेळत असतो तर बुमराहला...'; पॉन्टिंगचं म्हणणं ऐकलं का? हा आत्मविश्वास की Overconfidence?
Ricky Ponting On Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सध्या क्रिकेट विश्वात चांगलीच हवा आहे. मात्र सध्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने त्याच्याबद्दल एक विधान केलं आहे.
Dec 7, 2024, 08:41 AM ISTIND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला, मैदानात नेमकं काय घडलं?
IND VS AUS 2nd Test : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने संतापाच्या भरात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला बॉल फेकून मारला.
Dec 6, 2024, 08:08 PM ISTपिंक बॉल समोर टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मारली बाजी
IND VS AUS 2nd Test : टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची जोडी मैदानात आली. यावेळी मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालची विकेट घेतली.
Dec 6, 2024, 06:21 PM ISTबर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव
Jasprit Bumrah IND VS AUS 2nd Test :
Dec 6, 2024, 04:33 PM ISTVideo: 'बॉल फास्ट येत नाही' म्हणत डिवचणाऱ्या यशस्वीबरोबर 2nd टेस्टच्या पहिल्याच बॉलवर काय घडलं पाहा
Mitchell Starc Yashasvi Jaiswal Video: दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या दिवशीच भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाल्याचं चित्र आज रात्र-दिवस कसोटीमध्ये पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं पाहूयात...
Dec 6, 2024, 03:16 PM ISTना कोणाचा मृत्यू, ना निषेध; मग दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू हातावर काळी फित बांधून का आले?
एडिलेड येथील सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम डाव्या हातावर काळी फीत बांधून मैदानात उतरली. सीरिजच्या पहिल्याच सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेटने आयसीसीला याबाबत माहिती दिली होती.
Dec 6, 2024, 01:45 PM ISTKL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?
IND VS AUS 2nd Test : दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
Dec 6, 2024, 12:33 PM IST