india vs australia

Gabba Test 3 years after : गाबाचा घमंड मोडणाऱ्या Ajinkya Rahane ला जेव्हा अश्रू अनावर झाले

India Vs Australia, Gaaba test : गाबा टेस्ट सामन्याला आज तब्बल 3 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान या सिरीजच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

Jan 19, 2024, 04:05 PM IST

IND vs AUS : 10 वर्षांनी पराभव, हमरनप्रीतशी पंगा पण अ‍ॅलिसा हिलीने काळीज जिंकलं! कॅमेरा घेऊन मैदानात आली अन्...

Alyssa Healy Wins Hearts with camera : ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने (IND W vs AUS W) उत्सव साजरा केला. मात्र, या सर्वात ऑस्ट्रेलियाची कॅप्टन अ‍ॅलिसा हिली हिने सर्वांचं काळीज जिंकलंय.

Dec 24, 2023, 03:28 PM IST

IND W vs AUS W : पोरींनी मोडला ऑस्ट्रेलियाचा माज! 10 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास

India vs Australia Womens Test Match : ऑस्ट्रेलियाचा 10 वर्षात पहिल्यांदा पराभव झाला अन् भारताने कांगारूंचा माज मोडला आहे. टीम इंडिया गोलंदाज स्नेहा राणा (Sneh Rana) हिला प्लेयर ऑफ द मॅचचा जाहीर करण्यात आलंय. 

Dec 24, 2023, 02:30 PM IST

IND W vs AUS W : हरमनप्रीत कौरने घेतला ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनशी पंगा, LIVE सामन्यात राडा, पाहा काय झालं?

India vs Australia Womens Test : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाची हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ऑस्ट्रेलियन कॅप्टनशी पंगा घेतल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय झालं? पाहुया...

Dec 23, 2023, 09:10 PM IST

IND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?

No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...

Dec 1, 2023, 07:26 PM IST

IND vs AUS: चौथ्या T20I पूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री

India vs Australia: सिरीजमधील चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार असून या सामन्यात एका धाकड प्लेअरची एन्ट्री होणार आहे. 

Nov 30, 2023, 12:42 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला. 

Nov 28, 2023, 10:48 PM IST

IND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच 'जोर का झटका', मुकेश कुमारने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचा युवा गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) टीममधून बाहेर झाला आहे. स्वत: मुकेश कुमारने संघातून बाहेर होण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केलीये.

Nov 28, 2023, 07:05 PM IST

विजयाच्या हॅटट्रीकसाठी टीम इंडिया सज्ज, Playing XI मध्ये 'या' दोन खेळाडूंना संधी

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जात असलेल्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी20 सामना आज संध्याकाळी सात वाजता गुवाहाटीतल्या बरसपारा स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 

Nov 28, 2023, 03:23 PM IST

सिलिंडर डिलिव्हरी करायचे रिंकूचे वडील, मुलगा बनला घातक फिनिशर

Rinku Singh Struggle: क्रिकेटर बनणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. कारण घर संभाळण्यासाठी त्याचे वडील सिलिंडर डिलीव्हरी करायचे.घर संभाळण्यासाठी रिंकू सिंग झाडू-कटका मारण्याचे काम करायचा. रिंकूचे वडील खानचंद्र सिंह LPG गॅस सिलिंडर वितरणाचे काम करायचे.रिंकू आई-वडिल आणि चार भावंडांसोबत छोट्या घरात राहायचा. मुलगा टीम इंडियासाठी खेळावा अशी आई-वडिलांची इच्छा होती.

Nov 27, 2023, 03:26 PM IST

IND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात

India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.

Nov 26, 2023, 10:48 PM IST

'माही भाईने मला सांगितलेलं की शेवटच्या ओव्हरला..'; रिंकूने सांगितलं विजयाचं धोनी कनेक्शन

Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: रिंकू सिंहने शेवटच्या बॉलवर षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या सहा धावा स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. तरीही भारताचा विजय झाला.

Nov 25, 2023, 09:44 AM IST

VIDEO : मॅक्सवेलनंतर आता ट्रॅव्हिस हेडही झाला भारताचा जावई? या भारतीय मॉडेलने बांधली लग्नगाठ

Bengali Model Wedding With Travis Head : भारतीय मॉडेलनं केलं ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ट्रेव्हिस हेडशी लग्न! व्हिडीओची एकच चर्चा

Nov 24, 2023, 06:10 PM IST

भारताच्या विजयात 'या' माजी खेळाडूचा हात, रिंकू सिंगने भर मैदानात नाव सांगितलं

Ind vs Aust T20 : विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा  2 विकेट राखून मात केली. या विजयात टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचा मोठा वाटा आहे. रिंकू सिंगनेच या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. 

Nov 24, 2023, 05:39 PM IST