ऑस्ट्रेलियाने भारताला दिला दणका, फक्त 17 ओव्हरमध्ये जिंकला वनडे सामना, नेमकं काय घडलं?
IND VS AUS 1st ODI Womens : भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या महिला संघाला अवघ्या 100 धावांवर ऑल आउट केले.
Dec 5, 2024, 06:33 PM ISTIND VS AUS डे अँड नाईट टेस्ट मॅच किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार Live?
IND VS AUS 2nd Test : दुसरा सामना हा एडिलेड येथे होणार असून हा सामना डे अँड नाईट स्वरूपाचा असेल. त्यामुळे हा टेस्ट सामना पिंक बॉलने खेळवला जाईल.
Dec 5, 2024, 05:43 PM ISTपिंक बॉल टेस्टमध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11, रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता होणार कट?
IND VS AUS 2nd Test : पहिल्या टेस्टमध्ये वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ न शकलेला रोहित शर्मा दुसऱ्या सामान्यापासून टीम इंडियाचं नेतृत्व करेल. त्यामुळे रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.
Dec 5, 2024, 03:29 PM ISTटीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM IST'तू तिथे कशाला...', रोहित शर्माने यशस्वीला Adelaide विमानतळावरच झापलं; Video झाला Viral
Video Rohit Sharma Scolds Yashasvi Jaiswal: भारतीय संघ पहिली कसोटी रोहित शर्माशिवाय खेळला असला तरी दुसऱ्या कसोटीच्या आधी रोहित संघाबरोबर सरावात दिसून आला आहे. मात्र आता रोहित वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
Dec 4, 2024, 08:30 AM IST'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM ISTबुमराहच्या बायकोची 'चावट' Insta Story! एवढी Viral झाली की Delete केली; पण त्यात होतं काय?
Jasprit Bumrah Sanjana Ganesan Instagram Story: एकीकडे भारतीय संघ मैदानामध्ये घाम गाळत असतानाच दुसरीकडे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं इन्स्टाग्रामवर हे काय सुरु आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ही स्टोरी पाहिल्यावर व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे या स्टोरीत आणि काय कॅप्शन देण्यात आलीये पाहूयात...
Nov 24, 2024, 10:44 AM ISTRun Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral
Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...
Nov 24, 2024, 08:03 AM ISTबॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान विराट कोहली मोडू शकतो 8 रेकॉर्डस्
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबर पासून 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यासाठी संपूर्ण संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट 8 रेकॉर्डस् मोडून आपल्या नावे करू शकतो.
Nov 19, 2024, 05:14 PM IST'मला आश्चर्य वाटतंय की हा भारतीय संघ....', इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान, '12 महिने खेळतात आणि नंतर...'
भारतीय संघ सराव सामना न खेळता ऑस्ट्रेलियामधील परिस्थितीशी कशाप्रकारे जुळवून घेईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला आहे.
Nov 18, 2024, 01:55 PM IST
BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!
Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
Nov 18, 2024, 10:28 AM ISTरोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?
Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
Nov 16, 2024, 08:15 AM IST'तुला इतकं कळतं तर ऑस्ट्रेलियात लक्ष घाल,' गंभीरने सुनावल्यानंतर रिकी पाँटिंगनेही दिलं उत्तर, 'जर माझ्यासमोर आलास...'
गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणजे एक काटेरी व्यक्तिमत्व आहे असं रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला आहे. तसंच गौतम गंभीरसह आपला थोडा इतिहास असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
Nov 13, 2024, 02:19 PM IST
टीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच...
India Vs Australia Big Shock To Team India: भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेनंतर भारत एकूण तीन कसोटी मालिका खेळणार असला तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
Oct 11, 2024, 08:13 AM ISTIND vs AUS : कोण जिंकणार बॉक्सिंग डे कसोटीचं 'मुलाघ मेडल'? टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूवर कांगारूंना विश्वास
IND vs AUS Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे सामन्यानंतर बेस्ट खेळाडूला मुलाघ मेडल (Johnny Mullagh Medal) दिलं जाणार आहे.
Aug 22, 2024, 08:43 PM IST