india vs australia

IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. 

Aug 18, 2024, 04:29 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने पाकिस्तानला पोटदुखी, इंझमाम-उल-हकचा टीम इंडियावर खळबळजनक आरोप

Inzamam Ul Haq blame on Team India : पाकिस्तानचा माझी कॅप्टन इंझमाम-उल-हकने टीम इंडियावर घणाघाती आरोप लावला आहे. पाकिस्तानच्या पोटात का दुखतंय? पाहूया...

 

Jun 25, 2024, 08:35 PM IST

विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसतोय का? कारकिर्दीत पहिल्यांदा 'ही' नकोशी कामगिरी

IND VS AUS : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या शानदार विजयामुळे टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. पण या विजयानंतरही टीम इंडियाला एक चिंता सतावतेय.

Jun 25, 2024, 06:33 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात 40 धावांचं समीकरण, टीम इंडियाला होऊ शकतं नुकसान

T20 World Cup India vs Australia : सुपर-8 मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहेत. भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना महत्त्त्वाचा असणार आहे, पण त्याचबरोबर अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्याच्या निकालावरही अबलंबून राहावं लागणार आहे. 

Jun 24, 2024, 03:33 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी

IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. 

Jun 24, 2024, 03:00 PM IST

T20 World Cup: भारताकडे ऑस्ट्रेलियाला नॉक आउट करत वर्ल्डकपचा वचपा काढण्याची संधी; कसं असेल नेमकं गणित ? समजून घ्या

T20 World Cup: सूपर 8 मधे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून नॉक आऊट करण्याची संधी आहे.

Jun 23, 2024, 05:18 PM IST

भारतासहीत 6 संघांची सुपर-8 मध्ये धडक, 10 संघ स्पर्धेतून आऊट... असं आहे समीकरण

T20 World Cup 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर 8 चा थरार सुरु होईल. आतापर्यंत सहा संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केलाय. यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाचा समावेश आहे. तर तीन बलाढ्य संघांना ग्रुपमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.

Jun 15, 2024, 04:22 PM IST

टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने?

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने? आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर झालंय. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळेल.

May 28, 2024, 11:25 PM IST

'नक्कीच चूक झाली, मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिलाय...', वर्ल्ड कप फायनलवर मोहम्मद कैफ धक्कादायक खुलासा!

Mohammed kaif on WC 2023 : वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टिम इंडियाचा ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने पराभव करुन वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरल. टिम इंडियाचा वर्ल्डकप फायनला पराभव भारतीय चाहते अजूनही विसरले नाहीत. त्यातच टिम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने वर्ल्ड कप फायनल बाबत मोठा दावा केला आहे.

Mar 17, 2024, 01:57 PM IST

WTC 25 Final: WTC फायनल गाठण्यासाठी भारताला किती विजयांची गरज? जाणून घ्या समीकरण

Scenario required to reach WTC 25 Final: भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. 

Mar 13, 2024, 06:05 PM IST

Rohit Sharma: रोहितमुळे भारताने अंडर-19 चा वर्ल्डकप गमावला? काय आहे नेमकं प्रकरण?

वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर चाहते फारच निराश होते. हे दुःख विसरत असताना अंडर-19 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने युवा टीम इंडियाचा पराभव करत भारतीयांच्या जखमेवर जणून मीठ चोळलं. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यामध्ये 79 रन्सने टीम इंडियाच्या युवांचा पराभव झाला. दरम्यान या पराभवाला देखील चाहत्यांनी रोहित शर्माला ( Rohit Sharma )  जबाबदार धरलंय. नेमकं हे प्रकरणं काय आहे, जाणून घेऊया. 

Feb 13, 2024, 10:19 AM IST

IND vs AUS Final : वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगलं, पुन्हा ऑस्ट्रेलिया ठरली 'व्हिलन', फायनलमध्ये 79 धावांनी दारूण पराभव

Australia Beat India in U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजाच्या जोरावर फायनलमध्ये विजय मिळवला अन् कांगारूंची सेना भारतासाठी पुन्हा एकदा व्हिलन ठरली आहे. 

Feb 11, 2024, 08:59 PM IST

U19 World Cup : भूवीपेक्षा घातक 'इनस्विंगर', कांगारूंच्या दांड्या मोडणारा Raj Limbani आहे तरी कोण?

Raj limbani Under 19 cricket team : पाकिस्तान सीमेजवळील वाळवंटातील वाळूवर टेनिस बॉलने गोलंदाजी करण्यापासून वर्ल्ड कप फायनलमध्ये कांगारूंच्या विकेट्स मोडण्यापर्यंतचा प्रवास राज लिंबानी याचा राहिला आहे.

Feb 11, 2024, 05:59 PM IST

IND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा बदला घेणार का? कॅप्टन उदय सहारन म्हणतो 'जीवाचं रान करू पण...'

IND vs AUS, U19 World Cup 2024 : अंडर-19 टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारल्यावर कॅप्टन उदय सहारन (Uday Saharan) याने स्पष्ट भूमिका मांडली.

Feb 10, 2024, 04:19 PM IST