india vs australia

T-20 नंतर रोहित शर्मा, विराट कोहली कसोटीमधूनही निवृत्त? मेलबर्नमधल्या दारुण पराभवानंतर...

Rohit Sharma Virat Kohli Retirement? भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानामध्ये मालिका गमावल्यानंतर आता बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतही निराशाजनक कामगिरी केली आहे.

Dec 30, 2024, 12:25 PM IST

Ind vs Aus: विजय दूरच आता कसोटी वाचवण्यासाठी भारताला खेळावं लागणार

India vs Australia 4th Test Day 5: भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर आजचा विजय अत्यंत आवश्यक आहे.

Dec 30, 2024, 10:18 AM IST

ऋषभ पंतला मूर्ख का म्हणालात? सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'त्याचा अहंकार इतका...'

मेलबर्नमधील कसोटी सामन्यात (Melbourne Test) ऋषभ पंत (Rishabh Pant) ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पंतला मूर्ख म्हटलं. दरम्यान आपल्या टीकेमागील कारणाचा उलगडा त्यांनी केला आहे. 

 

Dec 29, 2024, 06:52 PM IST

ऑस्ट्रेलिया अब की बार भी 300 पार, 9 व्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला

IND VS AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाच्या 9 व्या विकेटसाठी फलंदाज नॅथन लिऑन आणि स्कॉट बोलँड यांनी मैदानात टिकून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. 

Dec 29, 2024, 01:35 PM IST

IND VS AUS : सिराजच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, 'त्या' निर्णयावरून पॅट कमिन्सने थेट अंपायरशी वाद घातला

IND VS AUS 4th Test : सिराजच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिराजच्या विकेटवरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा मैदानातील अंपायरशी वाद घालताना दिसत आहे.

Dec 29, 2024, 10:42 AM IST

Stupid, Stupid, Stupid..! खराब शॉट खेळून विकेट गमावल्यावर गावसकर पंतवर संतापले, Video व्हायरल

IND VS AUS 4th Test : खराब शॉट खेळून पंत बाद झाल्याचे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर त्याच्यावर संतापले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

Dec 28, 2024, 03:51 PM IST

युवा फलंदाज ठरले टीम इंडियाचे संकटमोचक, ऑस्ट्रेलियाच्या आघाडीला लावला सुरुंग

IND VS AUS 4th Test : टीम इंडियाचे दिग्गज आणि अनुभवी फलंदाज भारतासाठो मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले असताना युवा फलंदाजांनी टीम इंडियाची कमान सांभाळली. 

Dec 28, 2024, 02:42 PM IST

Video : पापा कहते है बड़ा नाम करेगा! 22 वर्षाच्या लेकाला भारतासाठी शतक ठोकताना पाहून वडिलांना अश्रू अनावर

Nitish Kumar Reddy Father Emotional : दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना, डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावलं. यावेळी स्टॅन्डमध्ये बसलेल्या त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. 

Dec 28, 2024, 12:50 PM IST

नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना वडिलांची VRS! अन् त्यानं कांगारुंना आज सळो का पळो केलं...

नितीश कुमार रेड्डीच्या शतकाने भारतीय संघाला मेलबर्न टेस्टमध्ये संकटातून बाहेर काढलं. नीतिशने वॉशिंग्टन सुंदरसोबत पार्टनरशीप करुन शतक पूर्ण केलं. नीतिश कुमारचा हा प्रवास सोपा नाही. नीतिशच्या वडिलांनी दिलेलं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे. 

Dec 28, 2024, 12:32 PM IST

नावही न ऐकलेल्या खेळाडूने 8 व्या नंबरवर येऊन झळकावलं शतक, ऑस्ट्रेलियात भारताची लाज राखली

Nitish Kumar Reddy Century : दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडूने भारतासाठी दमदार शतक झळकावलं. 

Dec 28, 2024, 11:47 AM IST

'तू असं काय केलं की...', KL Rahul मैदानात येताच ऑस्ट्रेलियन खेळाडूने डिवचलं; स्टम्प माईक रेकॉर्डींग Viral

Lyon Taunt KL Rahul Watch Video: के. एल. राहुल मैदानात उतरुन क्रिजवर पोझिशन घेत असतानाच काय घडलं जाणून घ्या...

Dec 28, 2024, 10:58 AM IST

Video : फ्लॉवर नही फायर हूं! टीम इंडिया संकटात असताना नितीश रेड्डीची वादळी खेळी, केलं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन

IND VS AUS 4th Test : ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवशी 474 धावांवर ऑल आउट झाल्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांनी ही धावांची ही आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. अशावेळी अवघ्या 21 वर्षाच्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध वादळी खेळी करून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. 

Dec 28, 2024, 10:23 AM IST

IND vs AUS मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी Team India डाव्या हातावर काळी रिबीन बांधून का खेळतेय? कारण आलं समोर

Team Indian Wearing Black Armbands: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी डाव्या दंडावर काळ्या रंगाची रिबीन बांधून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र पहिल्या दिवशी काळी रिबीन न बांधता खेळलेला भारतीय संघ दुसऱ्या दिवशी काळी रिबीन बांधून मैदानात का उतरला?

Dec 27, 2024, 09:04 AM IST

'अम्पायर काय नुसते पाहत बसलेत', सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर संतापले; 'रोहित शर्मा सांगूनही...'

सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅने (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला.

 

Dec 26, 2024, 08:16 PM IST

'हे सगळं करण्याची काय गरज होती?' विराटच्या 'त्या' कृतीवर भडकले इरफान आणि गावसकर

IND VS AUS 4th Test :  मैदानात वाद झाला आणि यासाठी विराटवर आयसीसीने दंडात्मक कारवाई देखील केली. यावर आता माजी क्रिकेटर सुनील गावसकर आणि इरफान पठाणने देखील विराटला फटकारलं आहे. 

Dec 26, 2024, 07:26 PM IST