india vs canada

Shubman Gill: शुभमन गिलची का झाली घरवापसी? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं खरं कारण

Shubman Gill & Avesh Khan: आवेश खान आणि शुभमन गिल त्यांच्या भारतात परतण्याबाबत सतत तर्क-वितर्क लावले जात होते. शिस्तभंग केल्याप्रकरणातील कारवाईमुळे शुभमन गिलला अमेरिकेतून परतावे लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

Jun 16, 2024, 09:38 AM IST

IND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतं

ICC Men's T20 World Cup : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द (India vs Canada Match abandoned) करावा लागला. मात्र, सामना रद्द होताच टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा रंगलेली दिसते. त्याचं कारण काय?

Jun 15, 2024, 11:58 PM IST

India vs Canada: चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'या' कारणाने रद्द होऊ शकतो भारत विरूद्ध कॅनडा सामना!

T20 World Cup 2024: टीम इंडियाने यापूर्वीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध कॅनडा हा सामना फ्लोरिडामध्ये होणार असून तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jun 15, 2024, 10:51 AM IST

कॅप्टन Rohit Sharma चा मोठा निर्णय, 'या' दोन खेळाडूंना मायदेशी पाठवणार

T20 World Cup 2024 : कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतलाय.

Jun 13, 2024, 11:35 PM IST

...म्हणून पाकिस्तानच्या ISI ने कॅनडात केली निज्जरची हत्या; भारत-कॅनडा वादाला नवं वळण

Pakistan ISI Killed Khalistani Nijjar: भारत आणि कॅनडामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यामागील कारण म्हणजे, 18 जून 2023 रोजी कॅनडामधील सुरे येथे हरदीप सिंग निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आलेली हत्या.

Sep 27, 2023, 12:00 PM IST

संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन भारताने कॅनडाबरोबरच अमेरिकेलाही झापलं; जयशंकर म्हणाले, 'ते दिवस गेले जेव्हा...'

India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने अंतरराष्ट्रीय मंचावरुन मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॅनडाबरोबरच्या वादासंदर्भात सूचक विधान करत अमेरिकेलाही फटकारलं आहे.

Sep 27, 2023, 09:25 AM IST

पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन 'K'

India vs Canada : खलिस्तान्यांनी (Khalistan activities) कॅनडामध्ये भारताविरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. त्याला पाकिस्तानची (Pakistan) चिथावणी आहे. खलिस्तान्यांच्या आडून पाकिस्ताननं भारताविरोधात ऑपरेशन के सुरू केलंय. पाहुया काय आहे पाकिस्तानचं हे 'ऑपरेशन के'

Sep 26, 2023, 10:34 PM IST

भारताला आव्हान देणाऱ्या कॅनडाचे PM ट्रूडो यांची सॅलरी किती?

 Justin Trudeaus Salary: सध्या जस्टिन ट्रूडो हे भारतामध्ये चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसत आहे.

Sep 25, 2023, 04:10 PM IST

निज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, 'आम्ही काही आठवड्यांपूर्वी...'

Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येसंदर्भातील पुराव्यांबद्दल भाष्य केल्याचं दिसून आलं.

Sep 25, 2023, 12:24 PM IST

पंजाबचे लोक कॅनडाला का जातात?

भारत आणि कॅनडादरम्यान सुरू झालेल्या वादाचा केवळ व्यापारावरच नाही तर तिथे मोठ्या संख्येने राहणाऱ्या पंजाबी लोकांवरही परिणाम होणार आहे. भारतानंतर संपूर्ण जगात शिखांची सर्वाधिक संख्या कॅनडात आहे.

Sep 24, 2023, 04:32 PM IST

अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?

India vs Canada Issue USA Role: मागील आठवड्याभरापासून भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंध कमालीचे टोकाला गेले आहेत. मात्र जिथून हे सारं सुरु झालं त्यात आता अमेरिकेचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

Sep 24, 2023, 01:23 PM IST

भारत-कॅनडा वादात भारताविरुद्ध जाणार नाहीत अमेरिका, ब्रिटन! जाणून घ्या 3 कारणे

India vs Canada Khalistan : भारत आणि कॅनडादरम्यानचा तणाव आता वाढत चालला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहे. याला भारतानेही चोख उत्तर दिलंय. पण या प्रकरणाचा पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटायला सुरुवात झाली आहे. 

Sep 22, 2023, 04:03 PM IST

तिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागणार! काय संबंध? येथे वाचा

India Canada Conflict : भारत आणि कॅनडामध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे या तणावाचा भारताच्या सामान्य नागरिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sep 22, 2023, 12:18 PM IST

कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

India vs Canada Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: 2017 साली हा दहशतवादी पंजाबमधून कॅनडामध्ये पळून गेला होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेतला जात होता.

Sep 21, 2023, 11:33 AM IST

Alert! कॅनडातील 10 लाख भारतीयांना मोदी सरकारचा इशारा; म्हणाले, 'अत्यंत सावध राहा कारण...'

India Advisory For Indians in Canada: दोन्ही देशांमधील वाद टोकाला पोहोचला असतानाचा भारताने हा इशारा जारी केला आहे. सध्याच्या उपलब्ध डेटानुसार कॅनडामध्ये 10 लाखांहून अधिक भारतीय राहतात.

Sep 20, 2023, 04:46 PM IST