भारतात तीन, चार नाही तर 9 प्रकारची हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. यामुळे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे हवामान पहायला मिळते.
Monsoon 2026 Latest News : आभाळातील ढगांच्या छटा बदलण्यास सुरुवात वाऱ्याची दिशा अन् सागरी लाटांची तीव्रतासुद्धा घेतेय नवं रुप. कशी लागलीये मान्सूनची चाहूल? पाहा कसा सुरू होतोय मान्सूनचा प्रवास...
संपूर्ण भारतात सध्या विचित्र वातावरण आहे. अशातच गुजराती 'बाबा वेंगा'ने केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.
India Weather Update : तुमच्या ओळखीतील कोणी दिल्ली, जम्मू काश्मीर, उत्तराखंड किंवा हिमाचलमध्ये असल्यास ही बातमी महत्त्वाची. कारण, तिथं परिस्थिती बिघडतेय...
Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
India Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची बातमी.23 ते 25 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने हा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.
IMD Weather Alert: राज्याच्या विविध भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात (Pune Rains) देखील 3 मे ते 7 मे पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Cyclone Mocha News: भारतीय हवामान विभागानं अतिशय महत्त्वाची माहिती देत यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
Maharashtra Weather Forecast Today: पुढील काही दिवस देशात हवामान नेमकं कसं असेल याचा अंदाज वर्तवताना वेधशाळेकडून काही महत्त्वाचे इशारेही देण्यात आले आहेत.
Weather Update :देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचवेळी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीत अभूतपूर्व उष्मा आणि मार्चमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.आता हवामान विभागाने (IMD) एप्रिलसाठी उष्णतेबाबत इशारा दिला आहे.
India Weather Update :दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्यानेशेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेचमहाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सातत्याने पडत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट जारी केली. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय
Maharashtra Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळी पावसाचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हा पाऊस थेट मुंबईपर्यंत येऊन पोहोचला असून, पोटापाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या नाकी नऊ आणताना दिसत आहे.
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय.
Maharashtra Weather News : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं हजेरी लावली आहे. हवामानातील या बदलामुळं सध्या शेतकऱ्यांची संकटं वाढली आहेत.
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस काही केल्या माघारी जाण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता उन्हाळा सुरुये की पावसाळा असाच प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. पुढील काही दिवस तरी हेच चित्र पाहायला मिळणार आहे.
Latest Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानापासून काही राज्यांना दिलासा मिळणार आहे. तर, देशातील काही राज्य मात्र याला अपवाद ठरणार आहेत. कारण, इथं उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे.
Latest Weather Update : हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला असला तरीही काही राज्यांमध्ये अद्यापही अशी परिस्थिती आली नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजामुळं चिंता आणखी वाढली आहे.