india

Ind vs Eng: भारत विरुद्ध इंग्लड कसोटी मालिका संस्मरणीय होण्याच्या दिशेने...!

Ind vs Eng: दोन्ही कसोटी मिळून इंग्लंडने भारतापेक्षा फक्त 78 धावाच कमी केल्या आहेत. त्यांच्या स्पीनर्स नी भारताच्या स्पिनर्स पेक्षा 8 विकेट्स जास्त काढल्या आहेत. दोन्ही कसोटीतील पीचेस स्पोर्टिंग होती.स्पिनर्स ला खूप मदत करतील अशी पीचेस भारताने तयार केलेली नाहीत. 

Feb 6, 2024, 09:51 PM IST

ही तर लोकशाहीची हत्या! महापौर निवडणुकीत गोलमाल... मतपत्रिकांची खाडाखोड सीसीटीव्हीत कैद

Candigarh Mayor Election : चंदीगड महौपार निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत फटकारे लगावले. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांची पिसं काढली.

Feb 6, 2024, 07:52 PM IST

सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरात ही घसरण, पाहा काय आहेत आजचे दर

सोने चांदी खरेदीकरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (6 फेब्रुवारी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी किंचित स्वस्त झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. 

Feb 6, 2024, 10:22 AM IST

'पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच'; अतिफ अस्लमच्या गाण्यावरुन मनसेचा बॉलिवूडकरांना इशारा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सात वर्षांनी भारतात परतणाऱ्या पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमला मनसेने पुन्हा इशारा दिला आहे.

Feb 5, 2024, 03:51 PM IST

भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर....

Meenakshi Lekhi : केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी शनिवारी केरळमध्ये युवा परिषदेत भारत माती की जय न म्हटल्याने तरुणांना चांगलेच फटकारले. भारत तुमची आई नाही का असा संतप्त सवाल मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केला.

Feb 4, 2024, 08:44 AM IST

Yashasvi Jaiswal: वडिलांचा 'तो' एक सल्ला अन् यशस्वी जयस्वालने ठोकली डबल सेंच्युरी

Yashasvi Jaiswal Double Century: इंग्लंडविरोधातील (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) दुहेरी शतक ठोकल्यानंतर त्याच्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे. यशस्वी उत्तर प्रदेशच्या गृहनगरचा आहे. 

 

Feb 3, 2024, 03:20 PM IST

किंमत फक्त 6,999 रुपये! Features, Specifications पाहून तुम्हालाही होईल हा फोन घेण्याचा मोह

New Budget Smartphone Features Price And Specifications: भारतीय बनावटीच्या कंपनीने स्मार्टफोन बाजारात लॉन्च केलेला हा फोन फारच परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. या फोनमधील फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहिल्यास खरोखरच तो अनेक नावाजलेल्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. जाणून घेऊयात या फोनचे फिचर्स आणि तो कधीपासून उपलब्ध होत आहे याबद्दल...

Feb 3, 2024, 01:36 PM IST

'यशस्वी जयस्वाल डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही मोठा...', इंग्लंडविरोधात द्विशतक ठोकल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर भारावला

Ind vs Eng Test: भारताचा आघाडीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक (Double Ton) ठोकलं आहे. एकीकडे इतर भारतीय फलंदाज इंग्लंडसमोर अपयशी ठरत असताना यशस्वी मात्र भक्कमपणे मैदानात उभा राहिला आणि भारताचा डाव सावरला. 

 

Feb 3, 2024, 11:09 AM IST

हजारो मुस्लिमांच्या 'या' देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: तुम्हाला ठाऊक आहे का जगात केवळ असे 3 देश आहेत जिथं एकही मशीद नाही. यापैकी एक देश अगदी भारताच्या शेजारीच आहे. या देशामध्ये हजारो मुस्लीम राहतात पण इथं एकही मशीद नाही.

Feb 3, 2024, 09:36 AM IST

भारतात कर्करोगाचे 14 लाख रुग्ण तर 9 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या अहवालात मोठा खुलासा

WHO report : एका वर्षात भारतात कर्करोगाने ग्रस्त 9 लाख लोकांचा मृत्यू झाला तर 14 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याचे एका अहवालाच स्पष्ट झाले आहे. 

Feb 2, 2024, 04:45 PM IST

मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली 'इतक्या' लाखांची बोली

Auctioneers: साधारण 2 इंचाच हे लिंबू घरच्या साफसफाई दरम्यान कपाटात सापडले पण लाखोची बोली लागायला या लिंबात असे नेमके काय गुण आहेत? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Feb 2, 2024, 03:02 PM IST

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?

Jan 31, 2024, 03:35 PM IST

भारतीय संघात निवड झाल्यानंतर सरफराज खानची पहिली सोशल मीडिया पोस्ट, म्हणाला 'उत्सवाची...'

India vs Eng Test: मुंबईचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याची भारतीय संघाकडून खेळण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरोधात (England) होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) त्याची निवड करण्यात आली आहे. 

 

Jan 30, 2024, 01:38 PM IST
Rahul Gandhi also said that there should be a caste wise census in the country PT31S

VIDEO | "देशात जातनिहाय जनगणना करा", राहुल गांधी यांनी केली मागणी

Rahul Gandhi also said that there should be a caste wise census in the country

Jan 29, 2024, 05:45 PM IST

कोरोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? 4 वर्षांनी पीएम मोदींनी केला खुलासा

Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.

Jan 29, 2024, 03:14 PM IST