Ayodhya Ram Mandir | प्राणप्रतिष्ठेपूर्वी रामलल्लाचं दर्शन, रामलल्लाच्या मुर्तीची पहिली झलक
Ayodhya Ram Mandir Update
Jan 19, 2024, 06:15 PM IST'तो सहसा असं करत नाही, पण....', विराट कोहलीचा 'हेतू' सांगत रोहित शर्माचं मोठं विधान
अफगाणिस्तानविरोधातील तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली एकही धाव न करता गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.
Jan 19, 2024, 12:37 PM IST
Rohit Sharma: सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने केली चिटींग? खेळाडूच्या कृत्यावर रोहित शर्मा संतापला
Rohit Sharma: अखेरीस टीम इंडियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी ( Mohammad Nabi ) च्या एका कृत्यावर रोहित शर्मा संतापल्याचं दिसून आलं.
Jan 18, 2024, 10:29 AM ISTIND vs AFG: बंगळूरूमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय
IND vs AFG 3rd T20: सुपर ओव्हरमध्येही पुन्हा एकदा रोहित शर्माने कमाल दाखवत विजय खेचून आणला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये अफगाणिस्तानला क्लिन स्विप दिला आहे.
Jan 17, 2024, 11:23 PM IST31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag बंद होणार, आजच करा 'हे' काम
FASTag Update: टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे.
Jan 15, 2024, 02:44 PM IST'15 मार्चपर्यंत भारताने...', चीन दौऱ्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला इशारा
Maldives Muizzu Govt: मागील वर्षी 17 नोव्हेंबर रोजी मालदीवमध्ये निवडणूक जिंकून अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासूनच मोइझू हे भारतविरोधी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 15, 2024, 09:58 AM ISTGold Rate Today: लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!
Gold Silver Rate: सोनं खरेदीसाठी आजचा चांगला दिवस आहे. आज संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करु शकता.
Jan 15, 2024, 09:25 AM ISTकोण विराट कोहली? रोनाल्डोचा प्रश्न ऐकताच Youtuber ने दिलं उत्तर, फोटो दाखवत म्हणाला 'बाबर आझमपण...'
गुगलच्या 25 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांमध्ये जेव्हा कधी क्रिकेटपटूंचा उल्लेख येतो तेव्हा विराट कोहलीचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं.
Jan 11, 2024, 11:57 AM IST
श्रेयस अय्यरला 'ती' चूक भोवली, BCCI ने शिस्तभंगाची कारवाई करत काढलं संघाबाहेर?
रिपोर्टनुसार, फलंदाज श्रेयस अय्यरला अफगाणिस्तानविरोधातील टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
Jan 10, 2024, 04:12 PM IST
'मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती', ठाकरे गटाला शंका; म्हणाले, '2024 च्या राजकीय..'
India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: "एखाद्या व्यावसायिक मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानिमित्त प्रसिद्ध झाल्या व त्यावर देशभरातील भाजप भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Jan 10, 2024, 07:30 AM ISTआता गाझियाबाद जिल्ह्याचं नाव बदलणार? 'हे' असणार नविन नाव
Ghaziabad Story: अलाहाबादचं प्रयागराज नामकरण झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद शहराचं नाव बदलण्यात येणार आहे. महापालिकेच्या बैठकीत याला मंजूरीही देण्यात आली आहे. गेल्या अनेक काळापासून गाझियाबादचं नवा बदलण्याची मागणी केली जात आहे.
Jan 9, 2024, 09:09 PM ISTEaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका
EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही मालदीवला मोठा दणका दिला आहे.
Jan 9, 2024, 04:11 PM IST
आधी माज दाखवला अन् आता म्हणे..; चीनप्रेमी राष्ट्राध्यक्ष मुइझ्झूबद्दल मालदीवची अजब मागणी
President Muizzu visit to India: शपथविधीनंतर 24 तासांच्या आत मुइझ्झू यांनी भारताचे लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिला होता.
Jan 9, 2024, 09:29 AM ISTपंतप्रधान मोदींच्या एका ट्विटने Lakshadweep जगप्रसिद्ध, 'या' देशातूनही घेतला जातोय शोध
PM Modi Lakshadweep Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. पीएम मोदींच्या भेटीमुळे मालदीवमधल्या एका मंत्र्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. हा वाद इतका वाढला आहे की आता संपूर्ण जगाला लक्षद्वीप बेटाबद्दल जाणून घ्यायचं आहे.
Jan 8, 2024, 04:19 PM ISTBilkish Bano Case | बिल्किस प्रकरणी याचिका सुप्रिम कोर्टाने स्वीकारली, गुजरातला मोठा धक्का...
Supreme Court Accept Petition over Bilkish Bano Case by Gujrat
Jan 8, 2024, 02:15 PM IST