पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, 'कसं सहन करू?'
Akshay Kumar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या मालदीवच्या नेत्यावर भडकला अक्षय कुमार
Jan 7, 2024, 03:31 PM ISTInd vs Afg: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची आज होणार घोषणा, कर्णधारपदी कोणाची लागणार वर्णी?
India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. मात्र अफगाणिस्तानविरूद्ध भारत या सामन्यात टीम इंडियामधून कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 7, 2024, 11:16 AM ISTरिंकू सिंहमुळे 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात! रिंकूची कसोटीत एन्ट्री अन् त्याची Exit Fix
Rinku Singh In Indian Test Team: एकीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजीमध्ये म्हणावा तितका दम दिसून आला नाही. कसोटी संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली आहे.
Jan 6, 2024, 12:25 PM IST'...तर मी लेक आणि नवऱ्यासोबत भारतात येईन', इलियाना डिक्रूजचे वक्तव्य
या मुलाखतीवेळी तिला 2024 या वर्षात तू कोणत्या चित्रपटात झळकणार आहेस का? तुझे यावर्षीचे काही खास प्लॅन्स आहेत का? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तिने भाष्य केले.
Jan 5, 2024, 08:35 PM IST
घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय
PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की....
Jan 5, 2024, 08:20 AM ISTIndia Won by 7 Wickets|द. आफ्रिकेवर भारताचा सात विकेट्सनं विजय,भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी
India Won by 7 Wickets|
Jan 4, 2024, 07:35 PM ISTट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती
Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे.
Jan 2, 2024, 01:43 PM ISTवाहनांना स्वेटर घातलं तर? स्कॉर्पिओ, विमानाचे फोटो पाहाच; Creativity पाहून भरेल हुडहूडी
India Winter Cold Wave Sweaters To Vehicles: भारतात खास करुन उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आपल्याला थंडी वाजत असेल तर सर्वात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्वेटर. थंडी घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय असलेलं स्वेटर हे मानवाबरोबरच चक्क गाड्यांना वापरलं तर काय होईल? पाहूयात याच संकल्पनेवर आधारित काही खास फोटो...
Jan 1, 2024, 12:07 PM IST
भारताशेजारील 'हे' देश 1 जानेवारीला साजरं करत नाही नवीन वर्ष; पण का?
ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. त्याच वेळी, संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. पC भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.
Dec 31, 2023, 04:14 PM IST'थोडा तरी डोक्याचा वापर....,' लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा संघाबद्दल स्पष्टच बोलला, 'संधी तुम्हाला...'
दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताचा तीन दिवसातच एका डावाने पराभव झाला आहे.
Dec 29, 2023, 01:53 PM IST
Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
complete details of Ram Mandir Inauguration Date, Time and Location : अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात आलं असून, लवकरच राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
Dec 29, 2023, 10:50 AM IST
कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान 'या' प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
Indian Railway : सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यामुळं प्रत्येकजण प्रवासच करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य मिळतंय ते म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याला.
Dec 29, 2023, 09:58 AM IST'...मग मोदी ओबीसी कसे?' - राहुल गांधी
Rahul Gandhi on PM Narendra modi : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर देशातील सत्ताधारी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच विरोध गटसुद्धा त्यांच्या परिनं आखणी करताना दिसत आहे.
Dec 29, 2023, 08:32 AM IST
WTC पॉइंटस टेबलमध्ये मोठा बदल, पहा टीम इंडियाची कुठे?
WTC Points Table 2023-25 Updated: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी रोहित शर्मा कसून तयारीला लागला होता. मात्र, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचं पहिलं स्थानही गेलं आहे आणि थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
Dec 28, 2023, 10:11 PM ISTAyodhya Ram Mandir Exclusive : रामाच्या नगरीतून थेट तुमच्यासाठी... पाहा असं असेल राम मंदिर!
Ayodhya Ram Mandir : मंदिराचे बांधकाम सुरू असताना शरयू नदीजवळ मातीऐवजी वाळू आढळून आली. हे सर्वात मोठे आव्हान होते. मंदिराच्या जागेवरील सर्व वाळू काढली.
Dec 28, 2023, 07:35 AM IST