Corona News | देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट वाढवतोय चिंता; पाहा रुग्णसंख्येचा आकडा काय सांगतो?
Corona News Increase Jn 1 Veriant In India
Dec 27, 2023, 03:35 PM ISTVIDEO : कोरोनानं चिंता वाढवली, देशात कोरोनाचे 529 नवं रुग्ण
India Corona Update today
Dec 27, 2023, 01:30 PM IST'तुला पुरुषात कोणते गुण हवेत?', KBC मध्ये प्रश्न ऐकताच स्मृती मंधानाच्या भुवया उंचावल्या; 'असे प्रश्न...'
भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज स्मृती मंधाना नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला चाहत्याने तुला नेमका कसा मुलगा आवडेल? असा प्रश्न विचारला.
Dec 27, 2023, 01:13 PM IST
भारताची 9 प्राचीन नावं, तुम्हाला माहिती आहेत का?
हजारो वर्षांच्या इतिहासात भारताची 9 नावे जपली गेली आहेत.
Dec 26, 2023, 07:13 PM ISTप्रभू श्री 'राम' थालयंड देशाचा राजा; येथे आहे मोठी अयोध्या नगरी
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. प्रभू राम यांचे भक्त परदेशातही आहेत. थायलंडमध्ये प्रभू रामचंद्र यांना राजा मानले जाते.
Dec 26, 2023, 04:52 PM ISTपदार्थ एकच नावं अनेक, पाणी पुरीला वेगळ्या राज्यात वेगळी नावे...
पाणी पुरी हा एक लोकप्रिय पथ नाश्ता आहे जो गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू
Dec 26, 2023, 04:27 PM IST'त्यावेळी तर इतका वाद झाला होता की...', अश्विन विरुद्ध शार्दूल प्रकरणी हरभजन सिंगचा मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आर अश्विन विरुद्ध शार्दूल ठाकूर वादात आपलं मत मांडलं असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपदरम्यान झालेल्या चर्चेचा खुलासा केला आहे.
Dec 26, 2023, 01:38 PM IST
JN1 Covid Variant : महाराष्ट्रात JN1 व्हेरिएंटचे 10 सक्रीय रुग्ण; कर्नाटकात तिघांचा मृत्यू
JN1 New Covid Variant Rising Tension In India
Dec 26, 2023, 07:50 AM ISTIndia vs South Africa Test Match : 26 डिसेंबरच्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हणतात?
बॉक्सिंग डे हा एक प्रकारे अशा लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात गुंतलेले असतात.
बॉक्सिंग डेच्या दिवशी लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो.त्यामुळे ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात.
Dec 25, 2023, 04:05 PM ISTएक गाणं लिहिण्यासाठी 'हा' संगीतकार घेतो 20 लाख रुपये; जावेद अख्तर दुसऱ्या स्थानी
Most Expensive Lyricist In India: हल्ली संगीतकार आणि गीतकारांनाही चांगलं मानधन मिळतं.
Dec 25, 2023, 04:04 PM ISTटी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला 'जोर का झटका', कॅप्टन सूर्यकुमार यादव जखमी!
Suryakumar Yadav : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधीच (T20 World Cup 2024) टीम इंडियाला जोरदार धक्का बसला आहे. नंबर वन टी-ट्वेंटी बॅटर असलेल्या सूर्यकुमार यादव जखमी (Ankle Injury) असल्याची माहिती समोर आलीये.
Dec 22, 2023, 11:12 PM ISTIND vs SA 3rd ODI : 'मानसिकदृष्ट्या मी खूप...', पहिलं वनडे शतक ठोकल्यानंतर संजू सॅमसनला भावना अनावर, म्हणतो...
IND vs SA 3rd ODI : संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या 8 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदा शतकी खेळी केली, यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे.
Dec 22, 2023, 03:46 PM ISTPolitics News | मल्लिकार्जुन खर्गे पंतप्रधानपदाचा चेहरा?
Politics News Mallikarjun Kharge india alliance
Dec 21, 2023, 01:05 PM ISTकोरोनामुळं देशात दोन आठवड्यात 16 रुग्णांचा मृत्यू; 9 दिवसांत रुग्णसंख्येत वाढ
Corona 9 Days Patients Increaded Double
Dec 20, 2023, 07:50 PM ISTमॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा
Mob Lynching : गृह मंत्री अमित शाह यांनी तीन नव्या विधेयकांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात असल्याचं सांगितलं. यातला सर्वात मोठा बदल म्हणजेय आता मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे.
Dec 20, 2023, 05:20 PM IST