भारत-कॅनडा वादात भारताविरुद्ध जाणार नाहीत अमेरिका, ब्रिटन! जाणून घ्या 3 कारणे
India vs Canada Khalistan : भारत आणि कॅनडादरम्यानचा तणाव आता वाढत चालला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहे. याला भारतानेही चोख उत्तर दिलंय. पण या प्रकरणाचा पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटायला सुरुवात झाली आहे.
Sep 22, 2023, 04:03 PM ISTWC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..
World Cup 2023 Pakistan Squad : 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 33 वर्षात पाकिस्तानला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे.
Sep 22, 2023, 02:39 PM ISTBaba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'
Baba Vanga Predictions For 2024 : येणार वर्ष म्हणजे 2024 हे New year नाही तर Risky year असणार आहे, असं भाकीत baba vanga यांनी केलं आहे.
Sep 22, 2023, 12:20 PM ISTiPhone 15 | आनंदवार्ता! भारतात 'आयफोन-15' ची विक्री सुरू
iPhone 15 Sale Update
Sep 22, 2023, 11:45 AM IST'भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची...'; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट
Canada-based singer Shubh reacts : पंजाबी गायक शुभनीत सिंग उर्फ शुभ याच्या विरोधात भारतात जोरदार विरोध होत आहे. त्याच्यावर खलिस्तानचा समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच शुभनीतने इन्स्टा पोस्टद्वारे त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sep 22, 2023, 10:04 AM ISTIndia vs Canada: "याबद्दल माझं थेट आणि स्पष्ट..."; मोदींचा उल्लेख करत ट्रूडोंचं विधान
Justin Trudeau On Issues With India: जस्टीन ट्रूडो यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताबरोबर सुरु असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर भाष्य केलं. यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला.
Sep 22, 2023, 08:46 AM IST'हे' 4 संघ खेळतील World Cup चे Semi Finals सामने; गिलक्रिस्टची भविष्यवाणी
Favourites Teams To win World Cup 2023: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने घेतली 4 देशांची नावं.
Sep 21, 2023, 04:50 PM ISTत्या खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी
Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: लॉरेन्स बिश्नोई गँगने फेसबुकवरुन या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 21, 2023, 03:32 PM ISTलांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर
NIA Cash Reward For Info: भारतामधील राष्ट्रीय तपास यंत्रणेने यासंदर्भातील एक पत्रकच जारी केलं असून यामध्ये एकूण 4 खलिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश आहे.
Sep 21, 2023, 02:55 PM ISTकॅनडियन नागरिकांना भारतीय VISA देण्यावरुन गोंधळ; 'ते' नोटिफिकेशन गायब
India Suspends Visa For Canada: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच आता भारताने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 21, 2023, 12:04 PM ISTभारतात लॅण्ड होताच डेव्हिड वॉर्नरचा जवानाबरोबर Selfie; कॅप्शन पाहून चाहते Clean Bold
India vs Australia 2023 ODI David Warner Selfie: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरदरम्यान 3 सामने खेळवले जाणार असून या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा आणि या सिरीजसाठी ऑस्ट्रेलियन संघ बुधवारी भारतामध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने केलेल्या एका पोस्टने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूयात वॉर्नरने नेमकं काय म्हटलं आहे आणि त्यावर भारतीयांनी काय प्रतिक्रिया नोंदवल्यात...
Sep 21, 2023, 10:48 AM ISTWorld Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
Sep 20, 2023, 11:21 PM ISTचहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री
Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.
Sep 20, 2023, 09:52 PM ISTक्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचं सावट? आशिया कपच्या फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!
Asia Cup 2023 final : श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Sep 20, 2023, 07:18 PM ISTODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स... Video पाहाच
ICC ODI World Cup 2023 Theme Song: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचं थीम साँग अखेर लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे गाणं लाँचक केलं आहे.
Sep 20, 2023, 03:32 PM IST