शाहरुखला Y+ सुरक्षा... पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?
Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: अभिनेता शाहरुख खानच्या आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
Oct 9, 2023, 12:16 PM ISTशाहरुखला Y+ सुरक्षा... पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?
Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: अभिनेता शाहरुख खानच्या आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
Oct 9, 2023, 12:14 PM ISTवर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम!
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम
Oct 9, 2023, 10:46 AM ISTMini Heart Attack ते सेहवागची कविता! शोएब अख्तरही विराट-राहुलवर फिदा; म्हणाला, 'याला म्हणतात...'
World Cup 2023 Who Said What On India Win Over Australia: वर्ल्डकप 2023 च्या आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी आणि 52 चेंडू राखून विजय मिळवला. 2 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना विराट कोहली आणि के. एल. राहुलने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंबरोबरच परदेशी क्रिकेटपटूही भारताच्या कामगिरीने इम्प्रेस झालेत. कोण काय म्हणालं आहे पाहूयात...
Oct 9, 2023, 09:23 AM ISTKL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा
KL Rahul : 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे.
Oct 9, 2023, 09:09 AM ISTIND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!
India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.
Oct 8, 2023, 09:51 PM IST
'...तेव्हा तो संघ कर्णधाराचा असतो'; Team India मैदानात उतरण्यापूर्वीच द्रविडने जबाबदारी झटकली?
Rahul Dravid Blunt Take: भारताचा आज पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून यापूर्वीच राहुल द्रविडने या स्पर्धेकडे तो कसा पाहतो याबद्दल भाष्य केलं आहे.
Oct 8, 2023, 12:34 PM ISTचांद्रयानच्या यशानंतर अंतराळात भारत रचणार नवा इतिहास, इस्रो प्रमुखांनी सांगितली संपूर्ण योजना
India Space Research: इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी स्पेस स्टेशनसाठी इस्रोची योजना सांगितली आहे. भारत पुढील 20 ते 25 वर्षांमध्ये स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
Oct 7, 2023, 01:08 PM ISTVIDEO | एशियन गेम्समध्ये ओजसचा दणदणीत विजय, नागपूरात शानदार सेलिब्रेशन
Ojas Devtale Family Celebration after his win
Oct 7, 2023, 10:35 AM ISTनितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश कांता याचा जेलमध्ये गोंधळ
Accused Who Threatened nitin Gadkari Mess In Jail
Oct 7, 2023, 10:30 AM ISTतिरंदाजीत गोल्ड पटकवताच ओजस देवताळे म्हणाला...
Asian Games 2023 Ojas Deotale gold in archery Interview
Oct 7, 2023, 10:25 AM ISTराहुल द्रविडने उडवली 'रचिन'च्या नावाची खिल्ली; म्हणाला 'तुझ्या नावात रा कमी आणि...'
एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या तरुण खेळाडूने अक्षरश: वादळ आणलं. इंग्लंडविरोधातील सामन्यात त्याने खणखणीत शतक ठोकलं.
Oct 7, 2023, 10:24 AM IST
'या' 9 संघांनी ODI वर्ल्ड कपमध्ये भारताला कधीही पराभूत केले नाही!
या' 9 संघांनी ODI वर्ल्ड कपमध्ये भारताला कधीही पराभूत केले नाही!
Oct 6, 2023, 10:11 AM ISTWorldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
Oct 5, 2023, 06:16 PM IST
याला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video
Asian Games Neeraj Chopra Video: नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदावर नाव कोरलं. त्यानंतर घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Oct 5, 2023, 02:31 PM IST