Asia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय
Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.
Sep 17, 2023, 06:06 PM ISTAsia Cup विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी रुपये, उपविजेता संघही होणार मालामाल
Asia Cup Final Ind vs Lanka: एशिया कपचा यंदाचा विजेता संघ कोण असणार याचा निकाल आता अवघ्या काही तासांवर राहिला आहे. रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्य संघांवर पैशांची बरसात होणार आहे.
Sep 16, 2023, 10:42 PM ISTAsia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, भारतातून 'या' खेळाडूला लंकेत बोलावलं
Asia Cup Final : एशिया कपमधल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया रविवारी एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारत आणि श्रीलंका आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे.
Sep 16, 2023, 04:56 PM ISTचंद्रावर पृथ्वीमुळं तयार होतंय पाणी; कैक वर्षांपूर्वीच्या इवल्याश्या यंत्रामुळं मोठी माहिती जगासमोर
Water on Moon: आता म्हणजे सर्वाधित चर्चेत असणारा विषय म्हणजेच चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबतचं गुपितही समोर आलं आहे. यावेळी एका लहानशा उपकरणानं यासाठी मोठी मदत केली आहे.
Sep 16, 2023, 12:46 PM IST
'माझ्याकडून फार मोठी चूक...', बांगलादेशविरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर शुभमन गिलची स्पष्टोक्ती, म्हणाला 'शाकिबमुळे..'
बांगलादेशने आशिया कपमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव केला आहे. याचं कारण बांगलादेशने तब्बल 11 वर्षांनी भारताला एकदिवसीय स्पर्धेत पराभूत केलं आहे.
Sep 16, 2023, 12:33 PM IST
IND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट
Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Sep 16, 2023, 10:37 AM IST
टीम इंडियाच्या ODI World Cup जर्सीचे फोटो लीक, नव्या जर्सीत दिसणार अनेक बदल
टीम इंडिया एशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. एशिया कपमधल्या या कामगिरीचा टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचशक स्पर्धेत फायदा होणार आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरला भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीसह उतरणार आहे.
Sep 15, 2023, 10:08 PM ISTगुन्हेगार लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी? सुप्रीम कोर्टात अहवाल सादर
दोषी लोकप्रतिनिधींवर लवकरच निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी येण्याची शक्यता आहे. यासदंर्भात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या ऍमिकस क्युरीनं एक अतिशय महत्वपूर्ण शिफारस केलीय. ऍमिकस क्युरीनं नेमकं काय म्हंटलंय? सुप्रीम कोर्य या अहवालावर काय निर्णय घेऊ शकतं..
Sep 15, 2023, 08:54 PM IST'मी फार पूर्वीच ठरवलं होतं की...', WC मधून वगळल्यानंतर अश्विनने मांडलं रोखठोक मत, म्हणाला 'काय अपेक्षा आहेत?'
आशिया कप आणि वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने गोलंदाजांची निवड करताना काही आश्चर्याचे धक्के दिले आहेत. अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
Sep 15, 2023, 12:36 PM IST
भारताचे असेही इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी प्रेरणा
National Engineers Day: एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया.
Sep 15, 2023, 10:47 AM ISTNipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन
Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.
Sep 15, 2023, 10:05 AM ISTAsia Cup: '12 खेळाडूंसह खेळत होते,' भारताविरोधातील पराभवानंतर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची पोस्ट व्हायरल
आशिया कपमध्ये श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर लसिथ मलिंगा याने केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 14, 2023, 12:21 PM IST
Asia Cup मध्ये भारताने Match Fixing केल्याचा आरोप; शोएब अख्तर संतापून म्हणाला, 'भारत मुद्दाम...'
Asia Cup 2023 Match Fixing: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठं विधान केलं असून त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत हे विधान केलं आहे.
Sep 14, 2023, 09:49 AM ISTAsia Cup 2023: एशिया कपच्या फायनलमधून 'ही' टीम पूर्णपणे बाहेर; पाकिस्तानवरही टांगती तलवार, पाहा फायनलचं गणित
Asia Cup 2023 Final Race: टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे.
Sep 14, 2023, 09:44 AM ISTKerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू
Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.
Sep 14, 2023, 09:31 AM IST