डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला 'त्याला फार...'
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर आर अश्विनच्या गोलंदाजीवर अचानक उजव्या हाताने फलंदाजी करु लागला होता. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती.
Sep 26, 2023, 11:34 AM IST
'आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं'; वंचितचा इशारा
Lok Sabha Elections 2023 : महाविकास आघाडीत सहभागी करवून घेण्याच्या मुद्यावर 7 दिवसांत भूमिका स्पष्ट करा. नाहीतर आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
Sep 25, 2023, 04:00 PM ISTKL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे.
Sep 25, 2023, 01:47 PM ISTनिज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, 'आम्ही काही आठवड्यांपूर्वी...'
Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येसंदर्भातील पुराव्यांबद्दल भाष्य केल्याचं दिसून आलं.
Sep 25, 2023, 12:24 PM ISTबाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?
World Cup : इथं भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप 2023 साठी तयारीला लागलेला असताना तिथं आता संघाची व्यवस्थापन समितीसुधा कामाला लागली आहे.
Sep 25, 2023, 11:40 AM IST
6,6,6,6... मैदानात उतरताच सूर्याची फोडाफोडी! भरदिवसा ग्रीनला दाखवल्या चांदण्या; पाहा Video
Suryakumar Yadav Viral Video : सामन्यात सूर्यकुमारने कॅमरून ग्रीनला तोडून काढला. सूर्याने 44 व्या ओव्हरमध्ये ग्रीनला भरदिवसा चांदण्या दाखवल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 24, 2023, 06:26 PM ISTIND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video
Shreyas Iyer Video : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांची फडशा पाडला. दोघांनी दोन्ही बाजूंनी आक्रमण सुरू केलं अन् कांगारूंच्या बत्त्या गुल केल्या.
Sep 24, 2023, 03:55 PM ISTAsian Games 2023 | आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी! जगभरातून कौतुकाचा वर्षाव
Asian Games 2023 India Win 4 Medals
Sep 24, 2023, 11:40 AM IST'तुम्ही ICC Ranking मधे अव्वल असलात तरी...,' World Cup आधी गौतम गंभीरचा भारतीय संघाला सल्ला
भारतीय क्रिकेट संघ सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादरम्यान भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने संघाला एक सल्ला दिला आहे.
Sep 23, 2023, 04:17 PM IST
"जर तुम्ही चांगलं खेळूनही संघात स्थान मिळत नसेल...", मोहम्मद शमीचं मोठं विधान
"जेव्हा मी नियमितपणे क्रिकेट खेळत होतो तेव्हा कोणीतरी असेलच ज्यांना बाहेर बसावं लागत होतं. त्याबद्दल मला वाईटही वाटत नव्हतं", असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.
Sep 23, 2023, 02:50 PM IST
'तू जे काही करायचा प्रयत्न करत आहेस ना...,' पत्रकाराने प्लेईंग 11 संबंधी विचारलेल्या प्रश्नावर मोहम्मद शमी स्पष्टच बोलला
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवीसय सामन्यात मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोहम्मद शमीने अनेक प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली.
Sep 23, 2023, 02:07 PM IST
मुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?
Indian Diplomat Petal Gehlot slammed Pakistan : पाकिस्तानच्या प्रत्येक नितीवर त्यांनी विरोधाचं शस्त्र उगारल्याचं पाहायला मिळालं. अशा या पेटल गहलोत यांच्याविषयीची माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Sep 23, 2023, 12:04 PM IST
'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी
India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर...
Sep 23, 2023, 09:41 AM IST
एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?
Millionaires Left India: देश सोडून जाणाऱ्यांनी वास्तव्य आणि करिअरसाठी कोणत्या देशाला दिलीये सर्वाधिक पसंती? पाहा संपूर्ण आकडेवारी आणि माहिती
Sep 23, 2023, 08:47 AM IST
रविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'
Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Sep 22, 2023, 06:52 PM IST