Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM IST2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी संपूर्ण भारतात ड्राय डे का असतो?
2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी संपूर्ण भारतात ड्राय डे का असतो?
Oct 1, 2023, 06:48 PM ISTBus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू
Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. टूरिस्ट बस दरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 1, 2023, 10:01 AM ISTभारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले...
UK Gurdwara row : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना काही कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास रोखल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हा मुद्दा ब्रिटनचे परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांकडेही मांडण्यात आलाय.
Oct 1, 2023, 07:17 AM ISTएकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत की पाकिस्तान बेस्ट? वर्ल्ड कपआधी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड
India vs Pakistan Records: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 8 ऑक्टोबरला भऱताचा पहिला सामना रंगणार असून बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
Sep 30, 2023, 09:44 PM ISTAsian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय
Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Sep 30, 2023, 08:21 PM ISTना भारत ना पाकिस्तान, सुनील गावस्कर म्हणतात 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार
ICC Cricket World Cup 2023 : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडची निवड केली आहे.
Sep 30, 2023, 07:56 PM ISTस्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
VIDEO | मेनका गांधी यांना इस्कॉनची 100 कोटींची मानहानीची नोटीस
Maneka Gandhi Gets Rs 100 Crore Notice For Iskcon on her cow sell comment
Sep 30, 2023, 03:15 PM ISTVideo : नेदरलँडच्या खेळाडूला पाहताच भारतीयाने सुरु केला मंत्रोच्चार; कारण आले समोर
World Cup 2023: विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी विविध संघ भारतात येत आहेत. गुरुवारी नेदरलँडचा संघ देखील बंगळुरु विमानतळावर दाखल झाला होता. यावेळी भारतीय पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं. मात्र यावेळी एका भारतीयाने केलेल्या कृत्याची सगळीकडे चर्चा आहे.
Sep 29, 2023, 04:44 PM IST'मी आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाही, पण...', श्रीसंतने केला धोनीबद्दलचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज श्रीसंथने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल एक खुलासा केला आहे.
Sep 29, 2023, 12:41 PM IST
World Cup 2023: 'एक वाईट सामना अन् त्याला....', बुमराहबद्दल कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान
वर्ल्ड कपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फॉर्मवर कर्णधार रोहित शर्माने भाष्य केलं आहे.
Sep 28, 2023, 12:32 PM IST
AUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!
Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
Sep 27, 2023, 09:36 PM IST'अशी चालवतात बंदूक' बहिणीला घाबरवत होता, अचानक सुटली गोळी आणि...
बंदूक घेऊन बहिणीबरोबर मस्करी करणं भावाला चांगलंच महागात पडलं. बंदूकीतून सुटलेली गोळी बहिणीच्या छातीतून आरपार गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
Sep 26, 2023, 07:30 PM ISTICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! ।
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजयासाठी प्रार्थना करताना दिसले आहेत. तर नुकतेचं आगमन होऊन अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू भारतात पोहोचले आहेत. सर्वांच्या नजरा मोहम्मद नबी आणि रशीद यांच्यावर आहे, कारण हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Sep 26, 2023, 05:29 PM IST