india

IND vs PAK : शुभमन गिल नव्हे तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपनिंग? पाक सामन्याच्या काही तासांअगोदर मोठी अपडेट

Rohit Sharma Opening Partner : आशिया कपमध्ये भारत आणि पाक हे दोन्ही संध दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते फार उत्सुक आहेत. अशातच या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यावेळी पाकिस्तानविरूद्ध ओपनिंग जोडीमध्ये बदल होऊ शकतो. 

Sep 10, 2023, 11:31 AM IST

Asia Cup 2023: 'रिझर्व्ह डे'ला IND-PAK सामना पावसाने रद्द झाला तर कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा कसं आहे समीकरण

Reserve Day Rules, Asia Cup 2023 : 1 सप्टेंबरला म्हणजेच रिझर्व्ह डेलाही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर पुढे काय होणार?  10 तारखेला होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट पाहता आशियाई क्रिकेट काऊंसिलने ( Asian Cricket Cousil ) मोठा निर्णय घेत भारत - पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येईल. मात्र जर 11 तारखेला देखील हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर कोणती टीम पुढे जाणार?

Sep 10, 2023, 09:57 AM IST

G20: वर्ल्ड लीडर्स राजघाटवर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली, ऋषी सुनक सपत्नीक 'या' स्थळाला देणार भेट

G20 Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहेत. दरम्यान आज सकाळी ते अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत.

Sep 10, 2023, 07:05 AM IST

'भावनांशी खेळू नको', भारत की इंडिया? सोशल मीडियावर प्रश्न विचारणारा रितेश देशमुख ट्रोल

Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर देशाच्या नावावरून पोल केला आहे. त्यावरून काहींनी त्याला ट्रोल केले आहे. तर काहींनी त्याला खडेबोल सुनावले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या या पोलचं कौतुक देखील केलं आहे. 

Sep 9, 2023, 04:26 PM IST

टीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर

Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे. 

Sep 9, 2023, 03:52 PM IST

US चे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी विमानतळावर बोलणारी ती चिमुकली कोण?

G20 Summit 2023 : दिल्ली आजपासून G 20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन भारतात आले आहे. यावेळी विमानतळा एक चिमुकली त्यांच्या स्वागतासाठी हजेर होती. बिडेनसोबत बोलणारी ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण? 

Sep 9, 2023, 08:02 AM IST

वर्ल्ड कपमध्ये 'हे' 7 गोलंदाज करणार कहर, स्पीड तर 150+ Kmph

Fastest bowler In ODI cricket : यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जात आहे. त्यामुळे भारताच्या मैदानावर फास्टर बॉलरची कसरत होणार हे मात्र नक्की... त्यामुळे 6 गोलंदाज वर्ल्ड कपमध्ये कहर करू शकतात.

Sep 8, 2023, 09:26 PM IST

'यामागील खरी गोष्ट समोर आली पाहिजे,' भारत-पाक सामन्याचा उल्लेख करत गावसकरांनी उपस्थित केली शंका

आशिया कपच्या आयोजनाची जबाबदारी यावेळी पाकिस्तानकडे असून हायब्रीड मॉडेलवर सामने खेळवले जात आहेत. पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर  भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. 

 

Sep 8, 2023, 07:31 PM IST

Asia Cup 2023: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री; फ्लाईटने थेट श्रीलंकेत दाखल

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतातून एक घातक खेळाडू रवाना झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात तो फलंदाजांची दाणादाण उडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Sep 8, 2023, 01:35 PM IST

'देशाचं नाव बदलण्याऐवजी...'; India चं 'भारत' करण्यावरुन चीनचा मोदी सरकारला खोचक सल्ला

China On India To rename Bharat: भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवरच सुरु झालेल्या या वादावर चीनने भारतावर निशाणा साधला आहे.

Sep 8, 2023, 10:14 AM IST

'कंगनाच्या कानशिलात लगावेन...', पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

Kangana Ranaut Pakistani actress : कंगना रणौत लवकरच 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्या आधी कंगना चर्चेत येण्याचं कारण हे पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 

Sep 7, 2023, 05:55 PM IST

World Cup 2023: '...तर ही तुमची खूप मोठी चूक असेल', गंभीरने 'त्या' खेळाडूचा उल्लेख करत भारतीय संघाला दिला इशारा

गौतम गंभीरला भारतीय संघाला ईशान किशनच्या जागी केएल राहुलची निवड करत मोठी चूक करु नका असा इशारा दिला आहे. 

 

Sep 7, 2023, 05:01 PM IST