indian cricket team

विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?

Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत. 

Dec 5, 2023, 09:34 PM IST

बॉलिंग स्पीड सुधारण्यासाठी नीरज चोप्राचा बुमराहला सल्ला, म्हणतो...

Neeraj Chopra advises Jasprit Bumrah : बुमराहच्या बॉलिंगचा वेग वाढवण्यासाठी तो रन-अप वाढवू शकतो, असं मला वाटतं. त्याचा त्याला फायदा होईल, असं म्हणत नीरजने बुमराहला सल्ला दिला आहे.

Dec 4, 2023, 09:38 PM IST

IND vs SA : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर कॅप्टनलाच दिला नारळ, 'हा' खेळाडू साऊथ अफ्रिकाचा नवा 'म्होरक्या'

South Africa vs India :  साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले असून कॅप्टन टेम्बा बावुमाची (Temba Bavuma) सुट्टी केली आहे. तर एडन मार्करामकडे (Aiden Markram) भारताविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. 

Dec 4, 2023, 03:33 PM IST

IND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर

IND vs AUS, Bengaluru : रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.

Dec 3, 2023, 10:28 PM IST

विराट कोहलीवर फिदा जगातील सर्वात सुंदर फुटबॉल महिला खेळाडू, पोस्ट करत म्हणाली

Viat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात फॅन आहेत. इन्स्टाग्रामवरही सर्वाधिक फॉलोअर्स असलेलया जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट टॉप तीनमध्ये आहे. आता महिला फुटबॉलमधील सर्वात ग्लॅमरस खेळाडूने विराटला आपला आवडता क्रिकेचर म्हटलंय. 

Dec 3, 2023, 11:10 AM IST

Suryakumar Yadav: टॉसवेळी सूर्याने खिशातून काढलं नाणं आणि...; ऑस्ट्रेलिया कर्णधारही गोंधळला, पाहा नेमकं काय घडलं

Suryakumar Yadav: या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायपूरच्या क्रिकेट स्टेडियममध्ये टॉस उडवताना सूर्याने ( Suryakumar yadav ) असं कृत्य केलं ज्यामुळे पाहणाऱ्यांना हसू आवरलं नाही. 

Dec 2, 2023, 11:08 AM IST

IND vs AUS: चौथ्या T20I पूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री

India vs Australia: सिरीजमधील चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार असून या सामन्यात एका धाकड प्लेअरची एन्ट्री होणार आहे. 

Nov 30, 2023, 12:42 PM IST

रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने

T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.

Nov 29, 2023, 10:02 PM IST

Mukesh Kumar Marriage : मुकेश कुमारचं शुभमंगल सावधान! 'क्लिन बोल्ड' करणारी दिव्या सिंह आहे तरी कोण?

Mukesh Kumar Got Married With Divya Singh : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मुकेश कुमार लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 

Nov 29, 2023, 04:01 PM IST

द्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर

Indian Cricket Team Head Coach Post: राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये भारतीय संघ आयसीसीच्या 3 मालिकांमध्ये फायनलला आणि एका मालिकेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला. मात्र भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.

Nov 29, 2023, 10:15 AM IST

Jasprit Bumraha च्या इन्स्टा पोस्टने खळबळ, हार्दिकच्या येण्याने मुंबई इंडियन्स सोडणार?

IPL 2024: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रती बुमराहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. बुमराहच्या पोस्टने सोशल मीडियावरही नव्या वादाला सुरुवात झाली आहे. 

Nov 28, 2023, 02:10 PM IST

टीम इंडिया विजयाची हॅटट्रीक करणार? सूर्याची यंग ब्रिगेड तिसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज

Ind vs Aus T20 Series : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवले गेले असून टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. आता मंगळवारी विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:48 PM IST

शुभमन गिल नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन, अंबाती रायडूची मोठी भविष्यवाणी!

Indian Cricket Team : ऋतुराज गायकवाड भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो, असं मत अंबाती रायडूने (Ambati Rayudu Prediction) व्यक्त केलं आहे.

Nov 26, 2023, 08:36 PM IST

युजवेंद्र चहलचं निवड समितीला कडक उत्तर, 6 विकेट घेत लक्ष वेधलं

Team India Yuzvendra Chahal : भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल गेल्या काही काळापासून टीम इंडियापासून दूर आहे. विश्वचषकानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही चहलला डच्चू देण्यात आला. आता चहलने आपल्या कामगिरीने निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे. 

Nov 23, 2023, 10:16 PM IST

आताची मोठी बातमी! S Sreesant पुन्हा अडचणीत, फसवणूकीच्या आरोपात FIR दाखल

S Sreesanth : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केरळातल्या कन्नूरमध्ये श्रीसंतविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीसंतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. 

Nov 23, 2023, 08:54 PM IST